ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Lok Sabha 2024: धक्कादायक.. कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानमुळे मोहोळांच्या रॅलीत अनर्थ टळला!

पुणे – पुण्यातील लोकसभेसाठीचे भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये...

५० हजारांची लाच घेताना लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेला अटक; जमावाची दगडफेक

आरोपीला अटक टाळण्यासाठी दोन लाखांची मागणी करत ५० हजार लाच म्हणून स्वीकारणार्‍या नंदूरबार जिल्यातील नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस...

चोरी नव्हे, बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवारची सुपारी

कॉलेजरोडवरील मोक्याची तपस्वी बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित प्रकाश पवारने बांधकाम प्रकल्पांवरील कामगारांनाच ८ ते १० टक्के कमिशनची सुपारी...

दोन महिने उलटूनही नोटिसांवर कारवाई शून्य; ‘एनएमआरडीए’च्या कारभारावर संशय

त्र्यंबक रस्त्यावर अनधिकृत लॉजिंगचा विषय गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला असताना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए)च्या अधिकार्‍यांकडून अनधिकृत...

Mumbai Local Train : आनंदवार्ता! पुढील तीन वर्षात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना छत्रपती शिवाजी...

तीन वर्षांनंतर नगरसेवकांना दिले जाणार सभाशास्त्र

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ रोजी झाल्यानंतर नवीन महापालिका अस्तित्वात येवून तीन वर्षे उलटली. मात्र, तीन वर्षांनंतरही आता महापालिकेच्या नगरसेवकांना नागरी सेवा सुविधा...

तेल कंपनीने ग्रेटावर लैंगिक अत्याचार झाल्याचं दाखवलं!

न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्र संघाचे युएन हवामान कृती परिषदेत केलेल्या भाषणानंतर ग्रेटा थनबर्ग चांगलीच चर्चेत आली होती. आता स्वीडनची हवामान कार्यकर्ती असलेली ग्रेटा पुन्हा...

CAA वरुन मागे हटणार नाही – अमित शाह

आज कोलकाताच्या शहीद मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात जाहीसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, काश्मीर,...

कडाळे टोळीप्रमुखासह चौघेजण तडीपार

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या योगेश कडाळे टोळीच्या चौघांची नाशिक शहर व जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त...

हृतिक रोशन करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु हृतिकने कॅलिफोर्निया...

नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या सेनेच्या जि. प. सदस्याची पक्षातून हकालपट्टी

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या दौऱ्यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असेल, असे जाहिर केले होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर...

भारत हे धार्मिक सद्भावनांसाठी नंदनवन.. हा घ्या पुरावा!

देशात सध्या सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र तयार झालं आहे. विशेषत: मुस्लिमांचाच या कायद्याला विरोध आहे, असं...

भाजप मंत्र्याच्या मुलीचा लग्न खर्च ५०० कोटी?

भाजपचे कर्नाटकमधील आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलु यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या लग्नसोहळ्यामध्ये श्रीरामुलु ५०० कोटी खर्च करणार आहेत. पुढच्या आठवड्यात होणारा...

मोदींना नागरिकत्व प्रमाणपत्राची गरज नाही – माहिती अधिकारात पीएमओचं उत्तर!

देशात सध्या सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक, एनआरसी, एनपीआरविरोधात आंदोलन सुरू असताना त्यातल्या नियमांवर मोठा खल केला जात आहे. ज्यांच्याकडे नागरिकत्वासंबंधीचं प्रमाणपत्र नसेल, त्यांना...

नाशिकमधील तरुणाला करोना व्हायरसची लागण?

नाशिक शहरात इटली येथून आलेल्या युवकास शनिवारी त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक उपचार करत...

कमाल खानची पुन्हा वायफळ बडबड

करोना व्हायरसने आतापर्यंत तबब्ल २० हजार हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. हा व्हायरस केवळ चीन पुरताच केवळ मर्यादीत राहीला नसून यात तब्बल २५...

पुण्यातील १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत कोसळली!

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील ९० ते १०० वर्षे जुना असलेल्या वाड्याचा काही भाग रविवारी सकाळी कोसळला आहे. या प्रसंगी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात...
- Advertisement -