‘या’ युनिक क्रमांकाच्या नोटा तुमच्याकडेही आहेत? असतील तर तुम्ही भाग्यवान ठरू शकता

जर का तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या नोटांवर जर का '७८६' या हे 'युनिक नंबर्स'(unique numbers) असतील आणि त्या नोटा तुमच्याकडे असतील तर तुमचं नशीब बदलू शकतं.

प्रत्येकालाच लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण काही न काही उपाय सुद्धा करत असतात. पण मध्ये अंक (numbers) खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये तुमच्याकडे असलेल्या नवीन किंवा जुन्या पैशांच्या नोटांवर असलेलया नंबर्स ची सुद्धा महत्वाची भूमिका असते. अशाच युनिक नंबर्सच्या(unique numbers) नोटा जर का तुमच्याकडे असतील तर तुम्ही खूपच भाग्यवान ठरू शकता. जर का तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या नोटांवर जर का ‘७८६’ या हे ‘युनिक नंबर्स'(unique numbers) असतील आणि त्या नोटा तुमच्याकडे असतील तर तुमचं नशीब बदलू शकतं. आणि हे खूप शुभ संकेत आहेत.

हे ही वाचा – मुकेश अंबानींनी जिओच्या संचालकपदाचा दिला राजीनामा, आकाश अंबानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

हे ही वाचा – व्यावसायिक सिलिंडर महिन्याभरात ३०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

मुस्लिमांमध्ये ‘७८६’ हा क्रमांक खूप भाग्यशाली मानला जातो. हा क्रमांक शुभ आणि लाभदायक सुद्धा मानला जातो. काही जण या क्रमांकाच्या नोटांचं कलेक्शन सुद्धा करतात. त्याचसोबत ‘७८६’ या युनिक क्रमांकाच्या नोटा आपल्याकडेही असाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे या युनिक क्रमांकाच्या(unique numbers) आणि प्रचिन नोटा मिळविण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणावर किंमत सुद्धा मोजायला तयार होत असतात.

हे ही वाचा – जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण…

हे ही वाचा – व्यवसाय करायचा आहे? आता सरकार देणार 10 लाखांपर्यंत कर्ज, व्याजही होईल माफ

Ebay.com या वेब साईटवर(web site) तुम्ही या युनिक क्रमांकाच्या नोटांचे व्यवहार करू शकता.

त्या साठी काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.

१ – सर्वात आधी Ebay.com या वेब साईटवर जा

२ – जर का तुम्ही विक्रेते असाल तर होम पेग वर जाऊन रजिस्ट्रेशन करा

३ – तुमच्याकडे जी नोट त्या नोटेचा एक फोटो वेबसाईटवर अपलोड करा. त्यामुळे ईबे ही साईट तुमच्या जाहिराती पर्यंत अश्या ग्राहकांना पोहोचवते ज्या ग्राहकांना अश्या युनिक क्रमांकाच्या नोटा विकत घेण्यामध्ये रस असतो. यामुळे जास्तीत जास्त ग्राहक तुमच्या नोटे पर्यंत पोहोचू शकतात.

४ – तुमची नोट विकत घेण्यात जे लोक इच्छुक आहेत ते लोक ही जाहिरात पाहून तुमच्याशी संपर्क साधू शकतील.

 

त्यामुळे तुम्ही या वेबसाईटचा वापर करून तुमच्याकडे असलेल्या नोटांची विक्री करू शकता किंवा विकतही घेऊ शकता. आणि तुम्ही सुद्धा श्रीमंत होऊ शकता. आजकाल लवकरात लवकर यशस्वी होण्यासाठी विविध उपाय लोक वापरतात.पण असं असलं तरी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत्य गरजेचे असते.