घरअर्थजगतसेलमध्ये एक्झिक्युटिव्ह, नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती

सेलमध्ये एक्झिक्युटिव्ह, नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती

Subscribe

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (SAIL) एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती आहे. एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची ऑफिशियल वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. SAIL मध्ये एकूण 205 व्हेकन्सीज आहेत. त्यात 29 पदे एक्झिक्युटिव्हसाठी आहेत आणि 176 पदे नॉन एक्झिक्युटिव्हसाठी आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० जुलै आहे.
दोन्ही डिपार्टमेंटच्या पदासाठी अर्ज करणारे SC आणि ST उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट आहे. OBC उमेदवाराला 3 वर्षांची सूट आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी फी आहे 500 रुपये. ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी), ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) पदासाठी फी आहे 250 रुपये. सर्व उमेदवारांनी sail.co.in इथे क्लिक करावं. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2019 आहे.

मॅनेजमेंटसाठी अर्ज करणारा उमेदवार Fire Engineering मध्ये पदवी मिळवलेला असावा. Junior Manager (Safety)साठी अर्ज करणारा मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीकडून इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळवलेला असावा. डेप्युटी मॅनेजरसाठी उमेदवाराकडे Mechanical Engineering ची पदवी हवी. Fire Operator (Trainee)कुठल्याही शाखेची ग्रॅज्युएट हवा. सोबत त्याने नागपूरच्या National Fire Service Collegeमधून कोर्सही केलेला असावा. त्याच्याकडे हेवी मोटर्सचं ड्रायव्हिंग लायसन्स असावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -