घरअर्थजगतनिवडणुकीच्या ५ राज्यांचे कल पाहून सेन्सेक्समध्ये पडझड

निवडणुकीच्या ५ राज्यांचे कल पाहून सेन्सेक्समध्ये पडझड

Subscribe

पाच राज्यांचे निकाल पाहता सेन्सक्समध्ये पडझड झाल्याचं दिसून येत आहे. सेन्सक्स ३०० अंकांनी पडल्याचं पाहायाला मिळत आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे कौल हाती यायला सुरूवात झाली आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेस आघाडी घेताना दिसून येत आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या फेरीतील मतमोजणी संपली आहे. पाच राज्यांचे निकाल पाहता सेन्सक्समध्ये पडझड झाल्याचं दिसून येत आहे. सेन्सक्स ५०० अंकांनी पडल्याचं पाहायाला मिळत आहे.  पाच राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. एकंदरीत कल पाहता आता काँग्रेसनं भाजपला कडवी झुंज दिल्याचं पाहायाला मिळत आहे. निफ्टीमध्ये देखील १०० अंकांची घसरण झाली आह. निवडणूक कलांचा सध्या शेअर बाजारावर परिणाम होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -