Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम संतापजनक! मुंबईत चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, नराधम आरोपी अटकेत

संतापजनक! मुंबईत चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, नराधम आरोपी अटकेत

Related Story

- Advertisement -

मुंबईतील अवघ्या चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची संपातजनक घटना उडकीस आली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित चिमुकील्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीविरोधात आयपीसी कलम ३७६ तसेच पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मुलाला एकटे असल्याचे पाहून आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने तिला बोलावले. यानंतर तिला सोबत घेऊन जात आरोपीने तिच्याबर बलात्कार केला. आरोपी आणि पीडित चिमुकली एकाच परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -