क्राइम

क्राइम

नवीन नाशिकमध्ये एकाच दिवशी चौघांच्या आत्महत्या

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवश चार जणांनी अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पहिल्या...

सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ पोहोचला SPपर्यंत; तरुणीने सांगितली निर्दयी प्रियकराच्या अत्याचाराची कहाणी

बिहारमधील गोपालगंज येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाने मित्रांना बोलावून आपल्याच प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ जेव्हा...

मुंबईत ६९ वर्षीय पतीने थेट पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं, कारण ऐकून धक्काच बसेल

मुंबईत असा एक धक्कादायक प्रकार घडलाय, जो ऐकून कोणीही हैराण होईल. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वृद्ध पतीने आपल्या पत्नीवरच अ‍ॅसिड फेकलंय. या घटनेने समाजमन...

तारीख आणि वार सांगून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सलमानला धमकीचा कॉल आला आहे. सोमवारी संध्याकाळच्या...
- Advertisement -

शिंदे गटातील आमदाराच्या चालकाला बाउन्सरने केली मारहाण, जाणून घ्या कारण काय?

शिंदे गटातील एका आमदाराच्या चालकाला मुंबईत एका बाउन्सरने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली असून कोणत्या आमदाराच्या...

कथित १९ बंगल्यांप्रकरणी ठाकरे गटाचे प्रशांत मिसाळ यांना अटक

अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई कथित १९ बंगल्यांप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ यांना रायगडच्या स्थानिक...

मुंबईतल्या मालवणीतील दंगल पूर्वनियोजीत होती; पोलिसांची धक्कादायक माहिती

रामनवमीच्या मुहूर्तावर मुंबईतील मालाड परिसरात दोन गटात राडा झाला असून, दगडफेक झाली होती. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी मालवणी परिसरात कडक कारवाईला सुरूवात केली. या...

व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक; आरोपीला गुजरातमधून अटक

मुंबईः अंधेरीतील एका फॅशन डिझायनिंग व्यावसायिकाची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका आरोपी व्यावसायिकाला दुबईहून आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अहमदाबादच्या सरदार...
- Advertisement -

कर्जामुळे वडील, आई व मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

एकाच कुटुंबातील वृध्दासह पत्नी आणि मुलगा अशा तीन जणांनी एकाचवेळी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली. जळगाव तालुक्यातील वडली येथे ही...

म्हसरूळटेकमध्ये आगीचा भडका; ३ घरे आगीच्या भक्षस्थानी

नाशिक : दाट लोकवस्ती असलेल्या भद्रकालीतील म्हसरूळटेक परिसरात बुधवारी (दि.५) दुपारी 12.30 वाजता तीन घरांना आग लागली. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी जाण्यास...

शहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना; का होतंय असे? काय आहेत कारणे?

नाशिक : शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे....

घर रिकामे करून त्यावर कब्जा मिळवण्याच्या इराद्याने महिलेला दमदाटी, शिवीगाळ

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात टोळक्याने एका रो हाऊसमध्ये बेकायदा प्रवेश करून घर खाली करण्याची धमकी देत कुटुंबियांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक...
- Advertisement -

वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आला, लोखंडी फ्रेम चिमूकल्याच्या अंगावर पडल्या, आणि….

नाशिक : वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आलेल्या १८ वर्षीय मुलाच्या अंगावर बांधकाम साईटवरील मिनी क्रेनच्या सपोर्टसाठी वापरलेला लोखंडी फ्रेम पडली. त्यात त्याचा मृत्यू झाला....

PM नरेंद्र मोदी, CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

मागील अनेक दिवसांपासून देशभरातील राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत असूनही धमक्यांचे प्रकार थांबलेले नाही. अशातच एक...

कोझिकोड सहप्रवाशाला पेटवल्याप्रकरणातील आरोपीला रत्नागिरीतून अटक

चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशाला आग लावल्याची धक्कादायक घटना केरळमधील कोझिकोडमध्ये घडली. रविवारी ही घटना घडली. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, 9...
- Advertisement -