क्राइम

क्राइम

प्रेमसंबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

नाशिक : प्रेमसंबंधात अडथळा येत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना सटाण्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अनोळखी मृतदेहाची...

पांडवलेणी पायथ्याशी कंपनी मॅनेजरची हत्या; घटनास्थळापासून जवळच संजय राऊत होते वास्तव्याला

नाशिक : शहरातील पांडवलेणीच्या पायथ्याशी कंपनी मॅनेजर वर प्राण घातक हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर यानंतर हल्लेखोरांनी मॅनेजरची...

व्यवसायवृद्धीसाठी फेसबूक पेजला लाईक; महिलेला ५.१३ लाखांचा भुर्दंड

नाशिक : व्यवसायवृद्धीसाठी फेसबुकवरील पेजला लाईक केल्यानंतर आणि अनोळखी व्यक्तींनी दाखवलेल्या आमिषांना बळी पडत नाशिक शहरातील एका महिलेची तब्बल ५ लाख १३ हजार दोनशे...

अडीच महिन्यांत १२ खून, १९ प्राणघातक हल्ले; नाशिकची क्राईम कॅपिटलकडे वाटचाल?

नाशिक : शहरात खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, अडीच महिन्यांत १२ खून व १९ प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या...
- Advertisement -

गोळीबार करणाऱ्या टोळक्याची काढली धिंड

नाशिक : पूर्ववैमनस्यातून फुलेनगर परिसरात एका युवकावर हल्ला करत गोळीबार करणार्‍या तीन आरोपींच्या पंचवटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांची पोलिसांनी मंगळवारी (दि.२१) फुलेनगर परिसरातून...

मुलगी बापावर गेली म्हणून आईने चिरला ३ महिन्याच्या चिमुकलीचा गळा

नाशिक : पती आणि सासूकडेच चार महिन्यांची मुलगी आनंदात राहत असल्याने आणि परिसरातील नागरिक व नातेवाईक मुलगी वडिलांसारखीच दिसत असल्याचे म्हणू लागल्याने नैराश्यग्रस्त अवस्थेत...

खळबळजनक! खेडलेझुंगे येथे गोदापात्रात हजारो मासे मृत

नाशिक : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे गोदावरी नदीवर असलेल्या बंधार्‍यावरील जलाशयात हजारो मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची घटना मंगळवारी (दि. २१) घडली. नदीतील...

मालेगावात भुसे समर्थकांकडून संजय राऊत यांच्या पुतळयाचे दहन

नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरणा शुगर शेअर विक्री प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर केलेल्या...
- Advertisement -

कॉपी न करू देणाऱ्या शिक्षकावर दगडफेक; शिक्षक गंभीर जखमी

नाशिक :  मनमाड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत कॉपी न करू दिल्याने एका शिक्षकाला परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दगडफेक करत जबर जखमी...

भुजबळांच्या समर्थनार्थ लढणारे कार्यकर्ते वार्‍यावर; अटकेची टांगती तलवार असताना साधी विचारणाही नाही

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ २०१७ मध्ये केलेल्या आंदोलनप्रकरणी नाशिकमधील काही भुजबळ समर्थकांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक...

सातपूर गोळीबारप्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा सोना कंपनी जवळ रविवारी (दि.१९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या गोळीबार पप्रकरणातील मुख्य आरोपीसह पाच जण फरार...

अनिल जयसिंघानीला लपवण्यात होता ‘याचा’ हात, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Anil Jaisinghani News | मुंबई - अमृता फडणवीस लाच प्रकरणी आंतरराष्ट्रीय बुकी अनिल जयसिंघानी याला अटक केल्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अनिल...
- Advertisement -

‘खून का बदला खून’; नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येचा उलगडा; आरोपी अटकेत

नवी मुंबईः नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-६ परिसरात इम्पिरिया गृहसमुहाचे भागीदार सवजीभाई गोकर मंजेरी यांची १५ मार्च रोजी अज्ञात इसमांकडून गोळया झाडून हत्या करण्यात आली...

विजय ताड हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासा; माजी भाजप नगरसेवकच खुनाचा मुख्य सुत्रधार

सांगलीतील जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. यातील खुनाचा मुख्य...

गुजरातमध्ये ७२ तास रंगला अटकेचा थरार, मुंबई गुन्हे शाखेने ‘असे’ पकडले अनिल जयसिंघानीला

Anil Jaisinghani Arrest | मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई गुन्हे शाखेने गुजरातहून अटक केली आहे. या अटकेचा थरार मुंबई गुन्हे...
- Advertisement -