क्राइम
क्राइम
वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, मारहाण
नाशिक : एका बेशिस्त वाहनचालकाने वाहतूक पोलिसाकडील ई चलन मशीन हिसकावून त्याची तोडफोड करत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली. पोलिसांनी वाहनचालकास ताब्यात...
दाणी, मनियार, कोष्टीच्या जाचाला कंटाळून घंटागाडी कर्मचार्याची आत्महत्या
नाशिकरोड : महापालिकेच्या घंटागाडी कर्मचार्याने दाणी, मनियार व कोष्टी या तीन सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२०) उघडकीस आली...
सराफ विजय बिरारी यांच्या मृत्यूबाबत पर्दाफाश
नाशिक : चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून पडून मृत्यूमुखी पडलेले विजय बिरारी यांच्या मृत्यूपूर्वी नेमके काय झाले,...
धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांना अटक, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
एका महिलेचा पती अजयकुमार देडे व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा...
- Advertisement -
अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन मिळण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh) आणि त्यांचे दोन सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनी विशेष सीबीआय...
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू ; ठाणे वर्तकनगरमधील घटना
ठाण्यातील वर्तकनगरमधील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून एका कर्मचाऱ्याचा मृत्यूची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील कामगाराच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू...
धक्कादायक! जातीमुळे फूड डिलिव्हरी बॉयच्या हातून जेवण नाकारत तोंडावर थुंकला, नेमकं प्रकरण काय?
एका फूड डिलिव्हरी बॉयला जात विचारून त्याच्या हातचं जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या फूड डिलिव्हरी बॉयला त्याची जात विचारून...
विधीसंघर्षग्रस्त बालकांना समाजप्रवाहात आणण्याचे आव्हान
साईप्रसाद पाटील । नाशिक
नाशिकमध्ये गुन्हेगारीचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नसताना पोलिसांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकालाच आता सजग होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. विशेष...
- Advertisement -
बँकांच्या वसुली ‘भाईं’ना चाप; आरबीआयची लवकरच नियमावली
नाशिक : कर्जाची वसुली करताना अनेकदा बेकायदेशीर मार्गांचा वापर केला जातो. यामुळे कर्जदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातून ते नैराश्याच्या गर्तेतही सापडतात. अनेकदा...
अफगाणिस्तानच्या काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; दोन जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीतील गुरुद्वारामध्ये इस्लामिक स्टेटच्या (IS) दहशतवाद्यांनी गोळीबार (Terrorist Attack Gurudwara) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) एका...
पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची घरात घुसून हत्या
गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांकडून हल्ला केला जात आहे. गोळीबार (Firing) करत त्यांची हत्या केली जात आहे. अशातच आता...
एक्स-गर्लफ्रेंडला जवळ ओढणे पडले महागात; तरुणावर थेट अटकेची कारवाई
प्रेमात सर्वकाही माफ असते असे म्हटले जाते. पण याच प्रेमाता उतावळेपणा करणे एका तरुणाच्या अंगलट आलंय. एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा हात...
- Advertisement -
रिक्षाचालकाकडून 28 रुपये घेण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू, आता कुटुंबाला मिळाले 43 लाख
मुंबईत 2016 मध्ये एका रस्ते अपघातात (road acciden) आपला जीव गमावलेल्या 26 वर्षीय तरुणाच्या कुटुंबाला 43 लाख रुपयांची नुकसान भरपाई (compensation) मिळाली आहे. एका...
मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी? ड्रोन उडवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) आले होते. त्यांच्या सुरक्षेत (Security) कोणत्याही त्रुटी राहु नयेत म्हणून मुंबई पोलिसांनी काळजी...
अश्लिल व्हिडिओच्या भितीने तरुणीची आत्महत्या, कल्याणमधील घटनेची चाकणकरांनी घेतली दखल
महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्चीतून आत्महत्या केल्याची घटना काल कल्याण येथून समोर आली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून याप्रकरणी सखोल चौकशी...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement