क्राइम
क्राइम
कोटमगावातील झुडुपांमध्ये आढळला मृत बिबट्या
नाशिक तालुक्यातील कोटमगावातील झुडुपांमध्ये शुक्रवारी (दि.२५) सकाळी मृत अवस्थेतील नर बिबट्या आढळून आला. या बिबट्याचा वयोमानामुळे मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी (दि.२५)...
प्रसाद परत खाल्ल्याने वडील रागावले; मुलीची आत्महत्या
वडिलांनी १४ वर्षांच्या मुलीला प्रसाद कमी खा, असे रागावल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात...
Blackbuck Poaching Case : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दिलासा; आता सर्व प्रकरणावर सुनावणी हायकोर्टातच होणार
काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठात सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेवर सुनावणी झाली....
पोलीस चौकीतच पोलिसांची दारूची पार्टी; चार पोलीस निलंबित
पोलीस चौकीतच मंगळवारी (दि.१५) रात्री १० वाजेदरम्यान दारुची पार्टी करणार्या चार पोलिसांना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आज निलंबित केले. मद्यपी पोलिसांची विभागीय चौकशी...
- Advertisement -
Chhota Rajan gang : छोटा राजन टोळीतील अराफत लोखंडवालाला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
कुख्यात गुंड छोटा राजन याच्या टोळीतील एकाला मुंबई गुन्हा शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली होती. अराफत उर्फ अराफत आरफ लोखंडवाला असं या...
दुसऱ्या पत्नीला पहिल्या लग्नाबद्दल कळाले; पतीने चाकूने २३ वेळा केले सपासप वार
पहिले लग्न झाल्याची पोलखोल झाल्यानंतर दुसऱ्या पत्नीने तलाक करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण तिच्या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच पतीने पत्नीवर २३ वेळा चाकूने सपासप...
सासू-सून, दीड वर्षाच्या मुलाला चिकटपट्टीने बांधून ठेवत दागिने, २ लाख रुपये लंपास
दरोडेखोरांनी भरदिवसा सासू व सुनेला चिकटपट्टीने बांधून आणि दीड वर्षाच्या मुलासह महिलांना चाकूचा धाक दाखवत दागिने व दोन लंपास केल्याची घटना सातपूरमधील उद्योजक बाबूराव...
नाशिकरोडहून बेपत्ता झालेली चिमुकली पाच दिवसांनी सापडली पंचवटीत
नाशिकरोड येथील खोले मळ्यातून पाच दिवसांपासून बेपत्ता झालेली १० वर्षांची चिमुकली पंचवटीत सुखरुप सापडली. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मुलगी सुखरुप असल्याने नागरिक व...
- Advertisement -
कावनईनंतर पाडळी फाट्यावर दुकान फोडुन चोरी; चोर्यांच्या घटनांनी नागरिकांत घबराट
अस्वली स्टेशन : कावनई शिवारातील घटनेनंतर रात्री २ वाजेच्या सुमारास महामार्गालगतच्या पाडळी फाट्यावरील किराणा दुकानाचे शटर तोडुन पहाटे २ वाजेदरम्यान १५ हजार रोख रक्कम...
अवैध गॅसभरणा केंद्रांना पुरवठा विभागाचे अभय?
पंचवटी : घरगुती गॅस भरण्याचा उद्योग शहरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गॅस भरताना आजवर स्फोटाच्या घटना घडल्यानंतरदेखील अवैध गॅसभरणा केंद्र सुरूच आहेत. विशेष म्हणजे...
कापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण : सूत्रधाराला आज कोर्टात करणार हजर
नाशिक : कापडणीस पिता-पुत्राचा खून केल्यानंतर मुख्य सूत्रधार राहुल जगतापने कब्जा केलेला नानावलीतील गाळा नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि.२७) सील केला. याशिवाय, पोलीस कापडणीस...
Vinod Kambli Arrested : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक अन् जामीन, नेमकं प्रकरण काय?
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात मद्यधुंद अवस्थेत विनोद कांबळी याने एका कारला जोरदार...
- Advertisement -
भोंदूबाबाने केला तीन मुलींसह आईवर बलात्कार
लग्न ठरत नसल्यामुळे भोंदूबाबाकडे गेलेल्या मुलीवर कोणीतरी कर्णी केली आहे, असे सांगत भोंदूबाबा व त्याच्या वकील असलेल्या भावाने पीडित मुलीसह तिच्या आई आणि दोन...
समीर वानखेडे यांची ठाण्यात आठ तास चौकशी; कोपरी पोलीस ठाण्यात झाले वकिलांसह हजर
ठाणे: नवी मुंबईतील बारच्या परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध शनिवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बुधवारी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात हजर...
कापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीमुळे खून
नाशिक : शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील हायप्रोफाईल कापडणीस पिता-पुत्र दुहेरी हत्याकांडामध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कापडणीस पिता-पुत्राची हत्या एकही क्रिमीनल रेकॉर्ड नसलेला, तरुणांचा आयडॉल,...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement