Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
क्राइम

क्राइम

भजन गायक दीपक पुजारीला विनयभंगप्रकरणी अटक, GRP पोलिसांची कारवाई

भजन गायक दीपक पुजारी यास अटक केली आहे. बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा दीपक...

अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडेल महागात; ‘इतका’ होईल दंड

नाशिक : अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन...

प्रशासनाच्या हालचालींना वेग, आठ दिवसांमध्ये होणार अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन

दिलीप कोठावदे। नवीन नाशिक वाढलेली लोकसंख्या व त्यानुशंगाने वाढलेले कार्यक्षेत्र,तोकडे मनुष्यबळ,गुन्हेगारीचा वाढता आलेख या सर्व पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे...

वाढत्या गुन्हेगारीवर कोम्बिंग ऑपरेशनची मात्रा; ९० जणांना घेतले ताब्यात

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यास पोलिसांना आलेले अपयश बघता पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून सोमवारी (दि.२८) रात्री ११ ते...

महापालिकेच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला केली अमानुष मारहाण

नाशिक : जेलरोड येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ करणावरुन शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी मंगळवारी (दि.२८) कर्ण...

ऑनलाइन शॉपिंग दरम्यान झाली फसवणूक; १८वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूकीच्या अनेक घटना समोर येत असतात. ऑनलाईन शॉपिंगमध्ये फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच एका घटनेतून एका मुलाने टोकाचे पाऊल उचलले. ऑनलाइन...

सांगली हादरली! गोळ्या झाडूनही हल्लेखोरांचे समाधान नाही; दगडाने ठेचून केला गुंडाचा अंत

सांगली जिल्ह्यात एका गुंडाच्या हत्येने खळबळ माजवली आहे. येथील जत तालुक्यातील कंठी येथे पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सराईत गुंडाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे....

पत्नीचं मुंडकं घेऊन हैवान २ किलोमीटर चालतचं राहिला, मग गाठलं पोलीस ठाणं!

शुक्रवारी सकाळी पतीने पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरुन धक्कादायक पाऊलं उचल्याचं समोर आलं आहे. पतीनं संशयापोटी आपल्या पत्नीचं मुंडकं कापून ते घेऊन तो थेट पोलीस...

भयंकर! तिने दिला लग्नाला नकार; त्याने रागात पेटवून दिली स्कूटी

लग्नासाठी नकार देणाऱ्या तरूणीची स्कूटी पेटवून दिल्याच्या प्रकार ठाण्यातील लोकमान्य नगर येथे दोन दिवसापूर्वी उघडकीस आला आहे. वर्तक नगर पोलिसांनी एका संशयितांवर गुन्हा दाखल...

जावयाचा सासूवर बलात्कार; तक्रार दाखल होताच आत्महत्येचा प्रयत्न

तामिळनाडूमध्ये ३९ वर्षीय जावयाने आपल्या विधवा ५० वर्षीय सासूवर बलात्कार केल्याची घटना घडली. यानंतर त्याच्यावर पोलिसात तक्रार दाखल झाली तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न...

भयंकर! लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचीच केली हत्या

लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ३१ वर्षीय व्यक्तीची कैचीच्या पात्याने भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ठाण्यातील किसन नगर परिसरात घडली. या...

ठाण्यात ८० लाखाची फसवणूक; बंटी बबली फरार, ४५ जणांना लावला चुना

जादा व्याजाचे आमिष दाखवून तब्बल ४५ जणांची ८० लाख रुपयाची फसवणूक करून पळून गेलेल्या बंटी बबली यांचा नौपाडा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे....

मस्करीची झाली कुस्करी; गुदव्दारात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

चेष्टा मस्करीत गुदव्दारात हवा भरल्याने ३० वर्षीय रोजंदारीवर काम करणार्‍या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकेश्वरमध्ये घडली. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात...

दुकानातल्या वस्तू चोरून ऑनलाइन विकल्या; महिलेला २७ कोटींचा दंड ३ वर्षाचा तुरूंगवास

चोरीच्या अनेक घटना आपण रोज ऐकत असतो. दुकानातील वस्तू चोरी करणारे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. अमेरिकेतल्या एका महिलेने दुकानातील सामानाची चोरी...

मुलाची सोशल मीडियावरील दादागिरी जीवावर बेतली; वडिलांची घरात घुसून हत्या

नागपूरमधील पांढराबोडी परिसरात एका व्यक्तीची घरात घुसून हत्या करण्यात आली. या हत्येच्या कारण जाणून सर्वांना धक्का बसला. अशोक नहारकर (४०) असे मृत व्यक्तीचे नाव...

टोमणा मारला म्हणून नंदेच्या दोन वर्षाच्या मुलाची केली हत्या

नंदेने टोमणा मारला म्हणून दोन भावजयांनी नंदेच्या दोन वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. ही घटना ग्रेटर नोएडा येथे घडली आहे. या प्रकरणी दोघींना अटक...

धक्कादायक! गोरेगावमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

हाथरस प्रकरणानंतर अनेक बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. आता मुंबईतील गोरेगावमध्ये एका चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरे कॉलनीत ६...