क्राइम

क्राइम

भरधाव वाहनाच्या धडकेत हेल्मेटचा बेल्ट तुटला; दुचाकीचालक ठार

नाशिक शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. भरधाव वाहनाने दुचाकीचालकाला दिलेल्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,...

केतकी चितळेंविरुद्ध नाशकात गुन्हा दाखल, निखीलला पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या...

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणारया तरुण नाशिक मधून ताब्यात

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट...

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की,आरोपीला सहा महिन्याचा तुरुंगवास

नाशिक : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, धक्काबुक्की व धमकी देणार्‍या आरोपीस न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी गुरुवारी (दि.१२) सहा महिने साधा कारावास, दोन हजार रुपये...
- Advertisement -

मोहदरी घाटात बर्निंग बसचा थरार

नाशिकहून पुण्याला जाणार्‍या खासगी बसला एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) रात्री ९.१५ वाजेदरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात घडली. या आगीत...

टेनिस बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

घरात खेळता-खेळता टेनिस बॉल गिळल्याने दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे....

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे सासरे, मेहुण्यांनी केल्या कोट्यवधींच्या मिळकती

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची खरेदी विक्री केल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांच्या पत्नीसह त्यांच्या सासर्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासर्‍यांनी २००६-०७ ला खरेदी केलेला भूखंड...

जालन्यात गावाच्या कमानीवरून दोन गटात तुफान राडा

जालना : प्रवेशव्दाराला नाव देण्यावरून दोन गटामध्ये वाद होवून तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाला शांततेचे आवाहन करूनही ते ऐकत नसल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा...
- Advertisement -

डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी ईडी आणि आयबी NIA मुख्यालयात

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएन) छापे टाकले. सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते....

मुंबईत ncb पुन्हा ॲक्शन मोडमध्ये अनेक तरुणांना अटक

मुंबईत पुन्हा एकदा 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'च्या (एनसीबी) ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. एनसीबीने अलिकडेच गुप्त माहितीच्या आधारे कृणाल राजपूत नावाच्या व्यक्तीकडून पार्सल ताब्यात...

शहरात १६ वर्षीय युवतीसह चौघांची आत्महत्या

नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चार जणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर उर्वरीतांनी गळफास लावून आत्महत्या...

शहरातील तीन मुली बेपत्ता, पालकांमध्ये घबराट

नाशिक : शहरातील नाशिकरोड, उपनगर आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन मुली सोमवार पासून बेपत्ता असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अपहरण झाल्याचा संशय असलेल्या...
- Advertisement -

दोन हजाराची लाच पडली महागात, हवालदार सापडला रंगेहाथ

नाशिक : कोर्टात केस न पाठविण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनमध्येच वाद मिटविल्याबद्दल २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध...

7 वर्षांच्या चिमुरडीसह आईने केली रेल्वेखाली आत्महत्या

एका 7 वर्षाच्या चिमुरडीसह आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पश्चिम रेल्वेच्या सफाळे व केळवेरोड स्थानकादरम्यान घडली. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली....

“बायका पोरांना सोडून दुसरी बरोबर का राहतो” अस विचारणाऱ्याचा केला खून

ओझर : तरुणीला घेऊ का राहतो, त्यामुळे तुझी बायको व मूल निघून गेल्याचे म्हणणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. राग अनावर झाल्याने संशयित आरोपीने...
- Advertisement -