Wednesday, November 23, 2022
27 C
Mumbai
क्राइम

क्राइम

 एसआयटीने आणखी पाच जणांना केली अटक

डोंबिवली : कल्याम डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यासह बनावट बांधकाम परवानगी तयार करुन बेकायदा इमारतीसाठी रेरा प्रमाणपत्र मिळविल्या...

शहरातील नागरिकांच्या पोटात विषारी दूध ?

मुरबाड । जनावरांच्या क्षमतेपेक्षा अधिक दूध मिळविण्याच्या लालसेपोटी बहुतांश दूध उत्पादक आपल्या दुधाळ गाई-म्हशींना सरकारी निर्बंध असतानाही सर्रास...

भिवंडीत पकडला एक कोटी 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ

ठाणे । गुटखा किंवा तंबाखू जन्य पदार्थांच्या विक्री करण्याबरोबर त्याचा साठा करण्यास बंदी असताना, त्याची बेकायदेशीररित्या ठाणे आणि...
00:02:40

आफताबने दिली होती ठार मारण्याची धमकी, 2 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये...

अमेरिकेच्या व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअर येथे गोळीबार झाला...

राजस्थानमध्ये सापडले एकाच कुटुंबातील 6 मृतदेह, हत्या की सामूहिक आत्महत्या? पोलीस तपास सुरू

राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या मृतांमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. या संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्या केली की...

अल्पवयीन मुलगी २२ आठवड्यांची गरोदर; प्रियकरावर गुन्हा दाखल

पंचवटी : महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पीडित मुलगी २२...

चोरांकडून आता वाहने लक्ष; गोल्फ क्लबवर ८ ते १० वाहनाच्या काचा फोडून चोरी

नाशिक : वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी महागडे मोबाईल, जॅकेट, रोकड लंपास केल्याची घटना रविवारी (दि.२०) सहा वाजेदरम्यान त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रॅक, जलतरण...

उत्तर प्रदेशात श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या शरीराचे केले 6 तुकडे

वसईतील श्रद्धा वालकर हत्याकाडांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हत्याकांडासंबंधीत थरकाप उडवणारे नवनवे खुलासे समोर येत आहेत. मात्र श्रद्धा वालकर हत्याकांडाची आता उत्तरप्रदेशातही पुनरावृत्ती...

Shraddha Murder Case: मोठा खुलासा! डोकं आणि धड तब्बल सहा महिने ठेवले होते फ्रिजमध्ये

नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणात ( Shraddha Murder Case) मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी रविवारी मेहरौली जंगलात (Mehrauli...

आफताबने ‘या’ तलावात फेकले होते श्रद्धाचे शीर; दिल्ली पोलीस तलाव करणार रिकामी

अफताब-श्रद्धा 'लिव्ह-इन' रिलेशनशीप हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. अफताबच्या चौकशीनंतर दिल्ली पोलीस हत्येप्रकरणी युद्धपातळीवर चौकशी करत असून, सध्या पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधत...
00:03:34

श्रद्धाचे बॉडी पार्ट्स पोलिसांनी केले जमा, मुंडके मात्र गायब

श्रद्धा वालकर हत्याकांडमध्ये पोलीस तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी जंगलातून अनेक बॉडी पार्ट्स जमा केले मात्र श्रद्धाचे मुंडके अद्याप सापडले नाही. आत्तापर्यंत पोलीस तपासात...

पंचतारांकित रेडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या, घरात आढळला मृतदेह

दिल्लीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येनंतर अमित जैन यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह...

विशेष भाग ९ : घटस्फोटानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांचीच होते सर्वाधिक वाताहत

नाशिक : किरकोळ कारणातून वाद टोकाला गेल्यानंतर घेतलेल्या घटस्फोटांमध्ये पुरुषांच्या तुलनेत विभक्त कुटुंबातील महिलांची सर्वाधिक वाताहत होत असल्याचे समुपदेशकांच्या निदर्शनास आले आहे. घटस्फोटीत...

लासलगावात चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात दुकान फोडली

लासलगाव : ग्रामीण भागात मागील काही दिवसात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात सिन्नर, दिंडोरी, चांदवड याठिकाणी झालेल्या दरोड्याच्या घटना ताज्या असतानाच...

रस्ता ओलांडणार्‍या मुलीला वाचवताना कार पलटी; एकाचा जागीच मृत्यू, ८ गंभीर

संगमनेर : पुणे-नाशिक महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या कार अपघातात एक प्रवाशी जागीच ठार, तर मुलीसह आठ प्रवाशी गंभीर जखमी...

शाळकरी मुलीची छेड; रोड-रोमियोला कपडे फाटेपर्यंत मिळाला प्रसाद

नाशिक : शहरतील पाथर्डी फाटा परिसरातील एक्स्प्रेस इन हॉटेलजवळ एका शाळकरी मुलीची घेड काढण्याचा प्रकार समोर आला आहे. एका इसमाने शाळेतून घराच्या दिशेने जात...