क्राइम

क्राइम

मुंबईतील भीषण प्रकार! मृताचा आत्मा शांत करण्यासाठी घेतला जिवंत व्यक्तीचा जीव!

अंधश्रद्धा आणि शहरी राहणीमान यांचा काहीही संबंध नसल्याचं आजवर अनेक घटना समोर आल्या आहेत. चक्क देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील अशाच अंधश्रद्धेसाठी चक्क...

मृत समजून वृद्धाला फ्रीजरमध्ये ठेवलं आणि २० तासानंतर मृतदेह जिवंत झाला

बातमीचे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटू शकतं. खरंय, प्रथमदर्शनी या शीर्षकामुळे तुमचा गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. पण ही खरी घटना आहे. ती...

लॉकडाउनमध्ये आजोबांचा घराबाहेर पडण्याचा हट्ट, नातवाने कंटाळून आजोबांचे हात पाय बांधले अन् तोंडाला चिकटपट्टी लावून नाल्यात फेकले

लॉकडाउनच्या काळात घराबाहेर जाऊ न दिल्याने आजोबांनी आपल्या नातवाची पोलिसात तक्रार केली. हाच राग मनात ठेवून नातवाने आजोबांना जिवे मारल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला...

‘माझ्या मुलांना तरी थकलेला पगार द्या’, ३ वर्ष पगार नाही म्हणून FB Live करत तरुणाची आत्महत्या

हरियाणाच्या हिस्सार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला. तीन वर्षांपासून...

संतापजनक! पार्टीहून परताना तरुणीवर बलात्कार; गुप्तांगावर केले वार

उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना ताजी असताना पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रेवा येथे एक १६ वर्षीय तरुणी पार्टीहून परताना तिच्यावर...

आजी करणी करते आणि आजारी पाडते; नातवाने केली आजीची हत्या

आजी करणी करून आजारी पाडते या रागातून नातवाने आजीचा कुऱ्हाडीने हत्या केल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यातील विक्रमगड जवळील यशवंतनगर येथे घडला आहे. या प्रकरणी आरोपी...

मृत अर्भकावरून प्रकरण उघडकीस; जन्मदात्याकडून अल्पवयीन राहिली होती गर्भवती

अल्पवयीन मुलीवर वडिलांनी आणि मित्राने अत्याचार केल्याची संतापजनक घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी वासिंद पोलिसांनी वडील आणि मुलीच्या २२...

TRP घोटाळ्यातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी एका मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. विनय त्रिपाठी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक...

छळ करणाऱ्या नवऱ्याला पार्टीसाठी नेले शेतावर, ५० हजाराची सुपारी देऊन बायकोनेच केला गेम ओव्हर

पती सतत मारझोड करत असल्याने पत्नीनेच पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. छळ करणाऱ्या नवऱ्याला पार्टीसाठी शेतावर बोलून त्याचा खून केल्याचा प्रकार...

अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून आजीचा खून

पालघर येथे क्रूर नातवाने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळ्या जादूच्या संशयाने नातवाने आपल्या ६२ वर्षीय आजीचा...

धक्कादायक: २०१९ वर्षात महाराष्ट्रातून सर्वाधिक महिला बेपत्ता; NCRB डेटा

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्ह्यांचे त्यातही महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे आपला समज असेल. पण राष्ट्रीय...

पत्ता विचारण्यासाठी ड्रायव्हरने महिलेला जवळ बोलावलं आणि पँटची चॅन उघडली

विकृती कोणत्या थराला जाईल काहीही सांगता येत नाही. देशभरात महिलांवर अत्याचाराच्या बातम्या एकामागून येत असताना मुंबईतही एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. दोन...

खासगी कोरोना रुग्णालयात चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध खासगी रुग्णालयात प्रवेश करून कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांचे दागदागिने, रोकड आणि महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली...

पत्रिकेत मंगळ असल्यामुळे सासरचे टोमणे मारायचे; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

पंजाबमधील जालंधर येथील आदर्श नगरमधील माहेरी राहणाऱ्या एका महिलेने पती आणि सासरच्यांना कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या...

यूपीनंतर बिहारही सामूहिक बलात्काराने हादरलं; आईवर बलात्कार करुन मुलासह नदीत फेकलं

बिहारमधील बक्सरमध्ये नराधमांनी आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बँकेत जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महिलेला आपल्या मुलासह बांधलं आणि तिला नदीत फेकलं. यामध्ये मुलाचा...