क्राइम

क्राइम

दुहेरी हत्याकांड: कुख्यात गुंड पाप्याच्या मोबाईलमधील ५६ फोटोे ठरले कळीचे

शिर्डीत २०११ मध्ये दुहेरी हत्यांकाडाच्या तपासात कोणतेही धागेदोरे नसताना परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन एक-एक कडी जोडली. कुख्यात गुंड पाप्या शेखच्या मोबाईलमध्ये मिळालेले मारहाणीचे ५६ फोटो हे...

उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गौरव; पोलीस अधीक्षक सुनील कडासनेंसह ११ अधिकार्‍यांना युनियन होम मिनिस्टर पदक

किचकट आणि गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून त्याचा छडा लावणार्‍या देशभरातील १५२ पोलीस अधिकार्‍यांना गुरुवारी (दि.१२) केंद्रीय गृहमंत्रालयाने युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर केले...

एनसीसीमध्ये निवड न झाल्याने तरुणाची आत्महत्या

ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या कारणातून ३२ वर्षीय महिलेने पोटच्या तीन वर्षीय मुलाचा उशीने गळा दाबून हत्या केल्याची ताजी घटना ताजी असतानाच एनसीसीमध्ये निवड न...

बायकोला मनवण्यासाठी त्याने मुलाला चढवलं तिरडीवर तर मुलीला फासावर!

नाराज बायकोला मनवण्यासाठी लोकं काय-काय करतात हे प्रत्येकालाच माहित आहे. परंतु एका व्यक्तीने बायकोला मनवण्यासाठी असं काही केलं आहे, जे ऐकून तुम्ही हैराण व्हालं....
- Advertisement -

आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) अटक केली आहे. तसेच या...

प्रेमप्रकरणातून पेटवले घर; प्रियकरासह दोन महिला जखमी

पंचवटी : प्रेमप्रकरणातून प्रियकर रिक्षाचालकाने पेट्रोल ओतून घर पेटवल्याची घटना धक्कादायक मंगळवारी (दि.१०) दुपारी १२ वाजेदरम्यान पंचवटीतील शिंदे नगरमधील भाविक बिलाजियो सोसायटीत घडली. या...

फेसबुक फ्रेंडशिप पडली महाग, ५६ लाखाचा लावला चुना

सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांंमध्ये वाढ होत आहे. यावर पोलिसांकडूनही अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन मैत्री करु नका किंवा कोणत्याही व्यक्तीशी ऑनलाईन पैशांचे व्यवहार...

अभ्यासासाठी तगादा लावला, मग मुलीने कराटे बेल्टने केली आईची हत्या

अभ्यासाचा तगादा लावल्याने एका अल्पवयीन मुलीने कराटे बेल्टने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. ३० जुलै रोजी ऐरोलीतील राकेश...
- Advertisement -

‘या’ कारणातून पोटच्या मुलाचा आईनं केला खून; स्वत:लाही संपवलं

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या कारणातून ३२ वर्षीय महिलेने पोटच्या तीन वर्षीय मुलाचा उशीने...

सराईत दुचाकी चोर गजाआड; आठ दुचाकी जप्त

नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून एका सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. जाकीर ऊर्फ जक्की अख्तार...

विदेशी नागरिकाच्या पोटात ७ कोटींचे ड्रग्ज, NCBने केला पर्दाफाश

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज तस्करीची धक्कादायक पद्धत उघडकीस आणली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल, रविवारी रात्री एनसीबीने ७ कोटींचे ड्रग्ज जप्त केले असून...

मुंबईत NCB ची मोठी कारावाई, २ ड्रग पेडलर्ससह ५० लाखांचे ड्रग्स जप्त, दोन अधिकारी जखमी

ड्र्ग्स विक्री आणि तस्क्ररी प्रकरणात एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील डोंगरी, खारघर या दोन भागांमधून एनसीबीने दोन ड्र्ग्स पेडलर्सला बेड्या ठोकल्या आहे....
- Advertisement -

विसरभोळेपणा पडला महागात, चावी विसरली अन् घडले भलतेच

भाजीपालामार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन दुचाकीला चावी ठेवून जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीला चावी दिसताच आणि दुचाकीजवळ कोणीही नसल्याची संधी...

५० हजारांची लाच घेताना लिपीकासह एकाला अटक

आजोबांचे नाव जमिनीवर लावण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांदगाव तहसील कार्यालयातील लिपीक व एका खासगी व्यक्तीस गुरुवारी (दि.५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा...

नाशिकच्या सराफाला सोलापुरात १९ कोटींचा गंडा

नाशिक शहरातील सराफ व्यावसायिकाला त्यांच्या मित्राने तब्बल १९ कोटी ७८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफ व्यावसायिक आपल्या पत्नीसमवेत जाब विचारला असता...
- Advertisement -