क्राइम

क्राइम

विसरभोळेपणा पडला महागात, चावी विसरली अन् घडले भलतेच

भाजीपालामार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन दुचाकीला चावी ठेवून जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीला चावी दिसताच आणि दुचाकीजवळ कोणीही नसल्याची संधी...

५० हजारांची लाच घेताना लिपीकासह एकाला अटक

आजोबांचे नाव जमिनीवर लावण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांदगाव तहसील कार्यालयातील लिपीक व एका खासगी व्यक्तीस गुरुवारी (दि.५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा...

नाशिकच्या सराफाला सोलापुरात १९ कोटींचा गंडा

नाशिक शहरातील सराफ व्यावसायिकाला त्यांच्या मित्राने तब्बल १९ कोटी ७८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफ व्यावसायिक आपल्या पत्नीसमवेत जाब विचारला असता...

Porn Films case : शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स, आज होणार चौकशी

  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ निर्मिती  प्रकरणी अटक झाल्यानंतर अनेक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे. या संपुर्ण रॅकेटमध्ये अनेक...
- Advertisement -

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, कुख्यात गुंड रवि पुजारीची ऑडिओ क्लिप व्हायरल

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खडंणी गोळा करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. खंडणी प्रकरणात...

Raj Kundra pornography case: राज कुंद्राच्या जामीन अर्जावर १० ऑगस्टला होईल सुनावणी, पोलिसांना नोटीस जारी

पॉर्न व्हिडिओ निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा याच्यासमोर अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अशातच आता राज...

एकीला लग्नाचे आमिष देत बलात्कार अन् दुसरीशी प्रेमविवाह

लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार करुन फरार झालेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलीस तपासात आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशीच लग्न...

अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण; आरोपीस १० वर्षांचा तुरुंगवास

आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीस गुरुवारी (दि.५) अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी तक्रारदार, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य...
- Advertisement -

एटीम कार्डची अदलाबदली; ७१ हजारांना गंडा

एटीएम कार्डची अदलाबदली दोनजणांनी विविध एटीएम सेंटरमधून ७० हजार ६२३ रुपये काढून घेत एकाची फसवणूक केल्याची घटना वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये...

क्वारंटाईनच्या भीतीने वडिलांच्या मृतदेहासोबत मुलींनी ४ दिवस अगरबत्ती लावून काढले, एकीची आत्महत्या

मुंबईतील विरार शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही मुलींनी त्यांच्या मृतदेहाला घरामध्ये कैद करुन ठेवलं असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

पाथर्डी फाट्यावर उभे राहिल्याने टोळक्याचा एकावर जीवघेणा हल्ला

नाशिक शहरातील पाथर्डी फाट्यावर वाहनाची वाट पाहत उभे राहिलेल्या एकास तिघांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करत जखमी केल्याची घटना पाथर्डी फाटा, म्हसोबा मंदिरासमोर, उड्डाण...

सराफाचे अपहरण; धमकी देत लाखोंचे दागिने लुटले, नाशकात भरदुपारी थरार

दररोज कोट्यवधींची उलाढाल होणार्‍या नाशकातील सराफ व्यावसायिक मात्र सुरक्षित नसल्याचे आजवर अनेक घटनांतून पुढे येत आहे. बुधवारी भरदिवसा एका सराफ व्यावसायिकाचे टोळक्याने अपहरण करुन...
- Advertisement -

वीजचोरीसाठी सिद्धार्थ कॉलनीतील १२ ग्राहकांविरोधात FIR दाखल

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथे गेल्या १२ महिन्यांपासून सातत्याने विजेची चोरी करणाऱ्या १२ ग्राहकांविरोधात वीज कायदा २००३ च्या अनुच्छेद १३५ आणि १५० न्वये चेंबूर पोलिस...

धक्कादायक! काकडी घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण

काकडी घेतल्याच्या कारणातून कुरापत काढत बापलेकांनी तीन वर्षीय चिमुकल्याला व त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिरबाबा मंदिराजवळ, क्रांतीनगर, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी...

पैसे देण्याच्या आमिषाने अल्यवयीन मुलीवर बलात्कार

पैसे देण्याच्या आमिषाने मुलाने एका अल्यवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.३) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान जत्रा नांदूर लिंकरोड, आडगाव येथे घडली. याप्रकरणी पीडित...
- Advertisement -