क्राइम

क्राइम

Year End : महिलांची छळवणूक आणि पिळवणुकीभोवतीच फिरेतय गुन्हेगारी

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. महिला आणि मुलींच्या सुरक्षेत राज्यातील पोलीस दल कमी पडतेय की...

Crime News : विटा नगरपालिकेचा मिळकत व्यवस्थापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

विटा : गेल्या दोन महिन्यापूर्वी मयत झालेल्या विटा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा त्यांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा धनादेश काढण्यासाठी मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून 25 हजारांची...

Ankit Tiwari लाच प्रकरणी ईडी आणि तामिळनाडू पोलीस आमनेसामने; दोन्ही बाजूंनी FIR दाखल; प्रकरण काय?

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) अधिकारी अंकित तिवारी (Ankit Tiwari) लाच घेऊन अटक करण्यावरून सुरू झालेला वाद आता आणखी चिघळला आहे. या प्रकरणी आता...

विक्रीसह साठवणुकीवरही बंदी; मांजाचा वापर केल्यास कारवाई

नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २६ डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र पोलिस...
- Advertisement -

Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; वाहनांची तोडफोड करून नुकसान

पुणे : पुणे तेथे काय उणे असे आपण सहज बोलून जातो. परंतु हेच पुणे आता गुन्हेगारीमुळे ओळखल्या जात आहे. लहान सहान गुन्ह्याच्या घटना पुणे...

Crime: अल्पवयीन मुलीचा नको तसा व्हिडीओ बनवून केला व्हायरल; विद्यार्थिनीची आत्महत्या

लातूर: राज्यातील मुलींबाबतच्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाही. लातूरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन कॉलेजमधील विद्यार्थीनीशी गैरवर्तन करत, काही...

Mumbai Crime : 10 लाखाच्या खंडणीसाठी अल्पवयीन भावंडांचं अपहरण; आरोपी सात तासांत जेरबंद

वसई : नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7  वर्षांच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते....

तीन फौजदारी विधेयकांचे राष्ट्रपतींच्या सहीनंतर कायद्यात रुपांतर; Amit Shah म्हणाले, नव्या युगाची सुरुवात

नवी दिल्ली - फौजदारी कायद्यांशी संबंधीत तीन विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केली असून आता ही विधेयके...
- Advertisement -

Domestic Violence : बारामतीत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पाण्यात बुडवून मारले

बारामती (पुणे) : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्हा या ना त्या कारणाने चर्चेत असतोच. परंतु मागील काही दिवसांपासून हाच जिल्हा आता गुन्हेगारीमुळे ओळखल्या जाऊ...

दोन वर्षांत दीड हजार दुचाकी चोरीस

नाशिक । शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच आहेत. आडगाव, पंचवटी, सरकावाडा, नाशिकरोड आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षात तब्बल १ हजार 439 दुचाकी चोरीस...

फिर्यादीच निघाला आरोपी; महामार्गावर वाहने अडवून रस्तेलूट करणारे दरोडेखोर जेरबंद

चांदवड-मनमाड महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पाच दरोडेखोरांच्या ताब्यातून चोरीचे...

Murder: ‘तिच्यासाठी’ ‘ती’ मुलगा बनली अन् ठेवला लग्नाचा प्रस्ताव; नकार देताच…

चेन्नई : तामिळनाडू येथून एक हृदयचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका ट्रान्समॅनने (लिंग बदलेला तरुण) त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे....
- Advertisement -

USA:अमेरिकेत कॅब चालकाने लावला भारतीय विद्यार्थिनीला चुना; वाचा-नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली: अमेरिकेतील एका भारतीय विद्यार्थिनीने दावा केला आहे की एक कॅब ड्रायव्हर तिचे सामान घेऊन पळून गेला, ज्यामुळे ती व्हिसा, बँक कार्ड आणि...

Snakes Smuggling : सापांची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई विमानतळावर अटक, DRI ची कारवाई

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचलनालय अर्थात DRI कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. DRIने मुंबई विमानतळावर सापांची आणि अजगरांची...

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी UP चे माजी शिक्षणमंत्री Rakesh Dhar Tripathi दोषी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी शिक्षणमंत्री राकेश धर त्रिपाठी यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयाने आज राकेश...
- Advertisement -