क्राइम

क्राइम

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गौळणे शिवारात घडली. प्रवीण संपत घयावट (३५,...

आधुनिक यंत्रणेद्वारे नाशकवर राहणार ‘वॉच’; ३७ प्रकारच्या ९३३ सार्वजनिक ठिकाणांचे मॅपिंग

नाशिक शहर पोलीस प्रशासनाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राउंड प्रेझेन्स मॉनिटरिंग सिस्टम अर्थात ‘सुरक्षित नाशिक’ ही आधुनिक कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मंगळवारपासून (दि. ९) शहरातील १३...

ईदनिमित्त नाशिक शहरात वाहतूक मार्गात बदल

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ गुरुवारी (ता. ११) असल्याने त्या पार्श्र्वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्ताने भद्रकालीत...

त्र्यंबकरोडवर मुली, महिलांना लॉजमध्ये येण्याचे केले जातात इशारे

त्र्यंबक रोडवरील बेकायदेशीर लॉजिंगमुळे परिसरात मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले असून, मुली आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. लॉजिंग बाहेर बसलेल्या काही मंडळींकडून मुली...
- Advertisement -

कंपनीचे लॉक बनावट चावीने उघडून साहित्य चोरी

अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद कंपनीचे लॉक बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कंपनीतील ८९ हजारांचे साहित्य चोरून नेले. उमेश राजाराम दुंडगे (रा. महात्मानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची...

पंडित कॉलनी : जुन्या भांडणातून टोळक्याने केली युवकाला मारहाण

पंडित कॉलनीतील समर्थ वडापावच्या दुकानाजवळ तिघा संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाला लोखंडी फायटरने मारून दुखापत केली. सूर्या भास्कर गिते (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड)...

सराईत गुन्हेगाराची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी

उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगाराविरोधात स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनुसार सराईत गुन्हेगारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात...

Pune : प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचा काटा काढण्यासाठी किसळवाणा प्रकार; समोस्यात कंडोमसह इतर गोष्टी भरल्या

पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भातील बातम्या समोर येत आहे. वारंवार गोळीबार, कोयत्याचा वापर करत गुंडगिरी अशा घटनांमुळे पुणे शहर हे...
- Advertisement -

Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या

अलिबाग : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, अशी म्हण आहे. मात्र. ही म्हण स्वत:च्या स्वार्थासाठी एका आईने खोटी ठरवली. या आईने तिच्या अनैतिक संबंधांसाठी...

त्र्यंबकरोडला ३०० लॉजिंगचा विळखा; शाळकरी मुले-मुलीही करतात वापर

त्र्यंबकरोडवरील लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायामुळे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या लॉजिंगचा गैरवापर शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत केला जातो. या लॉजिंगमुळे परिसरातील...

IPL : ऐकावं ते नवलंच ! IPL की मालिका वाद रंगला; नवरा – बायको पोहोचले पोलीस ठाण्यात

आग्रा : क्रिकेट आवडत नाही, असा आपल्या देशात कोणी सापडेल, ही शक्यता कमीच. त्यातही सध्या आयपीएल सुरू आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये भलताच जोश आहे. त्यामुळेच...

Pune : पुण्यातील गुरुवार पेठेत तरुणीची आत्महत्या; MPSCची करत होती तयारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, आत्महत्या, ड्रग्जचे सेवन अशा अनेक घटनांमध्ये पुणे शहराचे नाव सातत्याने चर्चेत येत आहे. अशात स्पर्धा परीक्षेची म्हणजेच एमपीएससीची...
- Advertisement -

Pune Crime : अपहरण करून 22 वर्षीय तरुणीची हत्या; अहमदनगरमध्ये सापडला मृतदेह

पुणे : पुण्यातील एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्या केलेली पीडित तरुणी ही पुण्याची रहिवाशी...

बंगल्याच्या तळमजल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात भिंत कोसळली; २ मजूर ठार, २ गंभीर जखमी

गंगापूररोडवरील शारदानगर भागात बंगल्याच्या बांधकामासाठी खोदलेल्या तळमजल्याच्या खड्ड्यात भिंत कोसळली. या दुर्घटनेत, ढिगार्‍याखाली चार मजूर दाबले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर...

Nagpur Crime News: सिगारेट ओढण्यावरून वाद पेटला; तरुणींनी सहकाऱ्यांना बोलावून तरुणाला संपवलं

नागपूर: उपराजधानी नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणी सिगारेट ओढत होत्या त्यावेळी त्याच टपरीवर उभ्या असणाऱ्या एका तरुणांना त्यांना हटकलं आणि...
- Advertisement -