क्राइम

क्राइम

Mahadev Betting Appचा मालक रवी उप्पलला दुबईतून अटक, अनेक नावे समोर येण्याची शक्यता

नवी दिल्ली : Mahadev Betting App प्रकरणातील दोन मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रवी उप्पलला दुबईत अटक करण्यात आली आहे. Betting Appचा तो मालक असून...

रोलेट खेळणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

मोबाईल फोनवरील फनगेम नावाचे अ‍ॅपवर रोलेट खेळण्यासाठी पासवर्ड देऊन जुगार खेळताना व खेळविताना मिळून आलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई राठोड...

माजी आ. वसंत गितेंना कारचा कट; तिघांवर गुन्हा

भाभानगर-मुंबईनाका रोडवर मद्यधुंद कारचालकाने भरधाव स्कोडा चालवत माजी आमदार वसंत गिते यांना कट मारला. याप्रकरणी याप्रकरणी सरकारकडून पोलीस शिपाई समीर शेख यांच्या फिर्यादीवरून दोन...

वाद विकोपास गेल्याने भावाचा खून

फ्लॅट विकण्याच्या कारणातून वाद टोकाला गेल्याने रागाच्या भरात एका युवकाने सख्ख्या भावाचा बर्फ फोडण्याच्या टोच्याने व वरवंट्याने वर्मी घाव करत खून केल्याची खळबळजनक घटना...
- Advertisement -

वाहनांची परस्पर विक्री करणार्‍या चोरट्यास अटक

वाहन चालकांना गंडा घालून त्यांच्या वाहनांची परस्पर विक्री करणार्‍या संशयित चोरट्यास भद्रकाली पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चोरट्याने तीन वाहनांची विक्री केल्याचे पोलीस तपास...

आडगाव-म्हसरूळ लिंक रोडवर विक्रीसाठी आणलेला १२ किलो गांजा जप्त

आडगाव-म्हसरूळ लिंक रोडवर, म्हसरूळ शिवार येथे स्विफ्ट कारमधून गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका कारचालक आणि त्याला गांजा देणार्‍यास गुन्हे शाखा युनिट एकच्या दोन पथकांनी...

UP Murder Case : विचारलेल्या तीन प्रश्नांमध्ये झाली नाही पास, प्रियकराने प्रेयसी केली ‘खल्लास’

लखनऊ : गुन्हेगारीचे स्वरूप काहीसे नाही तर मोठ्या स्वरुपात बदल्याचे चित्र आहे. नवी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडापासून तर मुंबईतील मीरारोड भागातील सरस्वती वैद्य मर्डर...

ISIS Module Case: ISIS साठी पडघा बनवलं होतं ‘मुक्त क्षेत्र’; ‘तो’ तरुणांना देत होता ‘ही’ शपथ

मुंबई : राज्यातील ISIS मॉड्युल उद्ध्वस्त करत राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने 15 दहशतवाद्यांना शनिवारी (9 डिसेंबर) अटक केली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे...
- Advertisement -

Delhi Crime : घरकाम करणाऱ्या मुलीसोबत अमानवीय कृत्य; रॉडने मारहाण, कुत्र्याचा चावा अन् विवस्त्र करत…

नवी दिल्ली : आपण माणूस म्हणून जन्माला आलोय याचे भान काहीजण काळाच्या ओघात विसरत चालले आहेत. याची उदाहरणं काही घटनांवरून समोर येतात. अगदी अशीच...

चिंताजनक: AI च्या माध्यमातून महिलांच्या फोटोंना दिलं जातंय वेगळंच रूप; ‘त्या’ वेबसाइटचे 2.4 कोटी वापरकर्ते

Artificial intelligence :अनेक चुकीच्या कामांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर सुरू झाला आहे. 'ग्राफिका' नावाच्या सोशल नेटवर्क अॅनालिसिस कंपनीने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे....

Vasai Crime : वसुली एजंटकडून वसईतील अनेक पोलीस अधिकार्‍यांना धमक्या; काय आहे प्रकरण?

वसई : आपल्या स्वप्नातलं घर घेणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकजण कर्ज घेतो. कर्जाचे हफ्ते थकले तर बँका...

Mumbai Crime : धक्कादायक! शौचालयात सापडले नवजात बालक

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या (Mumbai) सायन रुग्णालयात (sion hospital mumbai) नवजात बालिकेला टॉयलेटच्या कचऱ्यात टाकण्यात आलं होतं....
- Advertisement -

MD Drugs : खोपोलीत एमडी बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा; 107 कोटींचे ड्रग्ज जप्त

खोपोली : मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्हयात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे समोर आले होते. रायगडच्या समुद्र किनार्‍यावर अंमली पदार्थांची पाकिटे पोलिसांना आढळल्यानंतर रायगड पोलिसांची...

Khichdi Scam मध्ये संजय राऊत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय अडकणार?

मुंबई : खिचडी घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव साळुंखे यांच्या खात्यातून...

सिव्हिल ः आयसीयू, तात्कालीक कक्ष होणार ६० बेड्सचा

गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि तात्कालीक कक्षातील (अपघात कक्ष) खाटांची संख्या २० वरुन ६० होणार आहे....
- Advertisement -