क्राइम
क्राइम
बॉलीवूडमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या ड्रग्ज तस्कराला अटक
एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी बॉलीवूडच्या एका सहाय्यक मेकअपमनच्या सहकार्यासह दोघांना गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी बोरिवली परिसरातून अटक केली. परवेज ऊर्फ लड्डू हनीफ हलाई आणि निकेतन...
भाजप-काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची अभद्र युती; अल्वपयीन मुलींचे सेक्स रॅकेट चालवले
भाजप-काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची एक अभद्र युती समोर आली आहे. काही अल्पवयीन मुलीचे सेक्स रॅकेट चालवण्याचा खळबळजनक आरोप राजस्थानमधील भाजप आणि काँग्रेसच्या माजी महिला पदाधिकाऱ्यांवर...
यूपीत नराधमांचा हैदोस; हाथरस नंतर बलरामपूर, भदोही येथेही बलात्कार
उत्तर प्रदेशमधील बलात्काराचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला असताना राज्यातील भदोही शहरात अुनसूचित जातीतल्या...
माताच बनल्या मारेकरी; १५ दिवसांत तीन मुलींची त्यांच्या आईकडूनच हत्या
'माता न तू वैरिणी' अशा प्रकारची एक म्हण मराठीत आहे. जीवन देणारी आईच जेव्हा ते जीवन हिरावून घेते, तेव्हा तिला माता नाही तर वैरिणी...
Hathras Rape Case : पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातले धक्कादायक उल्लेख उघड!
उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्यी हथरस सामुहिक बलात्कार घटनेवरून (Hathras Rap Case in UP) देशभरातलं वातावरण तापलं आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी,...
मुंबईत फक्त ५ हजारांत बोगस जन्म, मृत्यु, विवाह प्रमाणपत्र; एकाला अटक!
कुठलेही कागदपत्रे न देता मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही वॉर्डातून जन्म, मृत्यु आणि विवाहाचे बोगस प्रमाणपत्र पाच हजार रुपयांमध्ये घरपोच देणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने...
Hathras Gangrape : …म्हणून पीडित कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानुष हत्येच्या घटनेतील...
GangRape Victim: हाथरस घटनेसारखेच बलरामपूरातील पीडितेवरही रातोरात अंत्यसंस्कार
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असतानाच या राज्यातील आणखी एका सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे...
हाथरस प्रकरण ताजे असताना मध्यप्रदेशात अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना मध्यप्रदेशातून देखील अशीच धक्कादायक घटना समोर आली...
IPLमध्ये कर्जबाजरी झालेल्या तरुणाने उघडला बनावट नोटांचा छापखाना
क्रिकेट बेटींगमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापून मार्केटमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बी-फार्मासिस्ट झालेल्या तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील दौड येथून अटक केली...
घराजवळ बदली देण्याचे आमिष दाखवून शिक्षकाचा शिक्षिकेवर बलात्कार
बोईसर येथील ३२ वर्षीय शिक्षिकेवर बदलीच्या आमिषाने बलात्कार करणार्या आरोपीला मोखाडा पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद सुरेश भांगरे असे त्याचे नाव असून तोही शिक्षक...
Lockdown Crisis: काम नसल्यामुळे नैराश्यातून कास्टिंग डायरेक्टर तरुणाची आत्महत्या
अंधेरी येथे अक्क्षत उत्कर्ष नावाच्या एका २६ वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अक्क्षत हा कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहत...
बाईक चोरीच्या संशयातून मारहाण; पोट भरण्यासाठी नेपाळहून आलेल्या तरुणाचा मृत्यू
मोटरसायकल चोरीच्या संशयातून चायनिज गाडीवर काम करणाऱ्या एका तरुणाची १० ते १२ जणांच्या जमावाने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कल्याण येथील विठ्ठलवाडी परिसरात...
SBI च्या ग्राहकांना केलं जातंय टार्गेट, बँकेचा ग्राहकांना इशारा!
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले की अनेकांना आठवते ती जमताडा नावाची वेबसीरिज. आजही भारतात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना या जमताडामधूनच घडत असतात. पण अशा...
पायल घोष वि. अनुराग कश्यप वादात आता रामदास आठवलेंची उडी!
अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर आपल्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. यासंदर्भात पायल घोषनं (Payal Ghosh) मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र,...