क्राइम

क्राइम

बाईक चोरीच्या संशयातून मारहाण; पोट भरण्यासाठी नेपाळहून आलेल्या तरुणाचा मृत्यू

मोटरसायकल चोरीच्या संशयातून चायनिज गाडीवर काम करणाऱ्या एका तरुणाची १० ते १२ जणांच्या जमावाने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कल्याण येथील विठ्ठलवाडी परिसरात...

SBI च्या ग्राहकांना केलं जातंय टार्गेट, बँकेचा ग्राहकांना इशारा!

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले की अनेकांना आठवते ती जमताडा नावाची वेबसीरिज. आजही भारतात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना या जमताडामधूनच घडत असतात. पण अशा...

पायल घोष वि. अनुराग कश्यप वादात आता रामदास आठवलेंची उडी!

अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर आपल्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. यासंदर्भात पायल घोषनं (Payal Ghosh) मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र,...

DRDO च्या वैज्ञानिकाला लेडी मसाज पार्लर पडलं महागात, झाला किडनॅप!

समाजातल्या उच्चभ्रू वर्गात असलेली मसाजची क्रेझ पाहाता याचा गैरफायदा उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रिया झाल्याच्या अनेक घटना आपण पाहात असतो. अशीच एक घटना नुकतीच...

UP मध्ये ‘विकास दुबे’ प्रकरणाची पुनरावृत्ती? पोलिसांची गाडी पलटी, फक्त गँगस्टर ठार!

महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशच्या कानपूरजवळ विकास दुबे नावाच्या एका गँगस्टरचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. त्यावेळी विकास दुबेला गाडीत घेऊन जाताना गाडी पलटी होऊन...

घरगुती भांडणातून मुलाने केली वयोवृध्द पित्याची हत्या

घरगुती भांडणातून ६५ वर्षीय पित्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली....

संतापजनक! पुण्यातील कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरचा विनयभंग

पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जम्बो कोविड रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा तिथल्या दोन डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा घटना घडली आहे. महिला...

Bhiwandi Crime: भिवंडीत माजी शाखाप्रमुखाची मुलानेच केली हत्या

भिवंडी शहरातील कामतघर शिवसेना शाखेचे माजी शाखाप्रमुख गुरुनाथ पाटील (६८) यांची कौटुंबिक वादातून मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. ब्रिजेश पाटील असे हत्या करणाऱ्या...

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा; ८ वर्ष करत होता सख्ख्या बहिणीवर बलात्कार

लखनौमध्ये बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. सख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर गेल्या ८ वर्षापासून बलात्कार करीत होता. पीडित बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार...

तलावाकाठी फूलं तोडण्यासाठी गेली चिमुकली आणि…

उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सरच्या रायसी भागातील बाणगंगा येथे असणाऱ्या तलावाकाठी फुल तोडण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर मगरीने हल्ला केला. या तलावातील मगरीने चिमुकलीला तिच्या...