क्राइम

क्राइम

Pune Crime : भुंकण्याचा आवाज सहन न झाल्याने स्पोर्टस गनमधून श्वानावर गोळीबार

पुणे : गेल्या काही महिन्यात पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून देखील हत्यासारख्या घटना पुण्यात घडताना पाहायला मिळत आहे. परंतु, आता तर...

Solapur Crime : पत्नी, मुलाचा खून करून शिक्षकाने स्वतःलाही संपवले; कारण गुलदस्त्यात

सोलापूर : कौटुंबीक हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतानाच आता सोलापुरातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने त्याच्या पत्नीची आणि मुलाची हत्या...

उकळती भाजी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

घरात खेळत असताना अंगावर उकळती भाजी पडल्याने गंभीररित्या भाजलेल्या एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. चिमुकलीचा डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय...

मुख्याध्यापिकेची गळफास घेत आत्महत्या

राहत्या घरी मुख्याध्यापिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. निलम प्रभाकर बागूल (वय...
- Advertisement -

धक्कादायक! बापाने सुपारी देत मुलाचा काढला काटा

वणी । दारू पिऊन सततचा त्रास देणार्‍या मुलाची सुपारी देऊन जन्मदात्या बापानेच संपवल्याचे समोर आले आहे. जन्मदात्या बापानेच इतर दोघांना १८0 हजार रुपयांची सुपारी...

कुटुंबियांसमोर माजी सैनिकाचा खून

म्हसरूळ शिवारात आडगाव-म्हसरूळ लिंकरोडवरील सीता सरोवर परिसरात भररस्त्यात धिंगाणा घालणार्‍या दोन मद्यपी तरुणांनी कुटुंबियांच्या डोळ्यासमोर माजी सैनिकाचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.२७) सायंकाळी...

Mumbai Crime : उच्चभ्रू वस्तीत अंधश्रद्धेची पेरणी; पतीच्या रक्षणासाठी ‘तिला’ मांत्रिकाने सर्वार्थाने लुटले

मुंबई : पुरोगामीत्वाचा आव आणणाऱ्या महाराष्ट्र राज्यात आजही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भोंदू बाबांच्या आहारी जाऊन फसवणूक करून...

Nagpur Crime : गाडीला धक्का लागल्याने त्याला जबर मारहाण केली अन्…, उपचारात तरुणाचा मृत्यू

नागपूर : हल्ली माणसाचा राग त्याला काय करायला लावेल आणि नाही याचा थांगपत्ता लागत नाही. अगदी क्षुल्लक कारणावरून देखील हत्येसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे...
- Advertisement -

Reels Video : मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने तरुणाने बनवले रील; पोलिसांनी घडवली ‘अशी’ अद्दल

धुळे : सध्याच्या तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे. झटपट प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर अनेक प्रकारची रील्स, व्हिडीओ तयार करून टाकताना दिसतात....

Crime News : क्षुल्लक कारणावरून अँब्युलन्स चालकाची हत्या, नवी मुंबईतील घटनेने खळबळ

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथे डॉ. डी .वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी या...

सराईत सोनसाखळी चोरट्यास अटक

पायी येऊन महिलांची सोनसाखाळी चोरी करणार्‍या सराईत चोरट्यास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्या ताब्यातून ८ ग्रॅम...

तुरुंगात कैद्याने गिळली चावी

जेलरोड येथील सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगणार्‍या बंदीवानांसह कच्चा कैद्यांकडे कुलूपाच्या किल्ली उपलब्ध होत असून, महिनाभरात दुसर्‍यांदा एका कैद्याने किल्ली गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली...
- Advertisement -

पुणे-इंदूर महामार्गावर ट्रक, कारची समोरासमोर धडक; पाच मित्र ठार

भरधाव ट्रक आणि कारची समोरासमोरक धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील 5 जीवलग तरुण जागीच ठार झाले असून, त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे....

शिवमहापुराण कथा सोहळ्यात १ किलो ४७ ग्रॅम सोनेचोरी; ५२ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या पाच दिवसांत ५६ महिलांच्या गळ्यातील तब्बल १ किलो सत्तेचाळीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी चोरट्यांनी हातसफाई केल्याच्या तक्रारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात...

अंतरवाली सराटी पोलीस दगडफेक: ऋषिकेश बेदरे अटकेच्या निषेधार्थ अजित पवार गटाकडून मोर्चा

जालना : अंतरवाली सराटीमधील पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऋषिकेश बेदरे हा अजित पवार गटाचा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे....
- Advertisement -