क्राइम

क्राइम

Pune crime: पतीने पत्नीला जीवे मारण्यासाठी औषधाच्या गोळीतून दिले ब्लेड; पोलिसांकडून अटक

पुणे : पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. पण आता पुण्याचे ओळख बदलून क्राइम सिटी होऊ लागली आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत...

मोठी बातमी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शिक्षक भरती प्रकरणी अद्वय हिरे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल करण्यात आला...

‘या’ महिला आमदाराच्या मुलीला मिठाईच्या नावाने 80 हजारांचा ऑनलाइन गंडा

मीरा रोड : मीरा-भाईंदर विधासभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या मुलीला 79 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिठाई...

Titwala : ऐन दिवाळीत टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरात महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

टिटवाळा : मुंबईतही महिला सुरक्षित नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी (13 नोव्हेंबर) रात्री उशिरा महिलेवर बलात्कार करण्यात...
- Advertisement -

अलिगड मुस्लीम विद्यापीठातील 6 माजी विद्यार्थ्यांना अटक; ISIS या दहशतवादी संघटनेसाठी करायचे काम

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून ISIS च्या सहा संशयितांना अटक केली आहे. रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम...

“ललित पाटीलसह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा”, रवींद्र धंगेकरांची मागणी

पुणे : राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर आणि एक वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर पुण्याच्या...

‘ससून’चे अधिष्ठाताच दोषी! ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणातील मोठी अपडेट

पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात आज शुक्रवारी (10 नोव्हेंबर) मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला. त्यामध्ये ससूनचे...

सैफई मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा अजब प्रकार 600 रुग्णांना बसवले खोटे पेसमेकर; 200 जणांचा मृत्यू

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सैफई मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने परदेशात जाण्याच्या लालसेपोटी गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळला आहे....
- Advertisement -

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण: पंचतारांकित सोईसुविधांसाठी ‘तो’ देत होता ‘एवढे’ पैसे?

पुणे : राज्यातील राजकारण ढवळून काढणारा ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात पुन्हा एका नवा खुलासा समोर आला आहे. ससून रुग्णालयात राहुनही तो ड्रग्जचे रॅकेट राजरोसपणे...

‘त्याला’ नग्न करून नाचायला लावले अन् व्हिडीओही बनवला; पैशांसाठी मित्रच बनले शत्रू

पुणे: मागील काही दिवसांपासून पुणे काही विशिष्ट घटनांनी चर्चेत राहत आहे. गुन्हेगारीने या शहरात कळस गाढला असून, याच पुण्यातून आता एक धक्कादायक घटना समोर...

धनत्रयोदशीला 30 मिनिटांत दरोडेखोर झाले श्रीमंत; 20 कोटींचे दागिने लुटले

डेहराडून : दिवाळी सणाला सुरुवात झाली असून धनत्रयोदशीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. मात्र असेही काही लोक असतात जे दिवाळीच्या सणात श्रीमंत होण्यासाठी...

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या पुजारीला नागपूरवरून बेळगावला हलवलं; काय कारण? वाचा-

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी देणारा कुख्यात गॅंगस्टर जयेश पुजारी यास नागपूर कारागृहातून बेळगाव कारागृहात हलविण्यात आले आहे. यामागील कारण...
- Advertisement -

ऐकावं ते नवलच, दोन फ्लॅट तब्बल दीडशे जणांना विकले! विरारमधील प्रकार

मुंबई : मुंबईत आता राहण्यासाठी जागा नाही म्हणून नोकरदार आसरा घेतायेत तो उपनगरांचा. त्यामुळे मुंबई आता तिन्ही मार्गावर लांबच लांब वाढत चालली आहे. या...

Mahadev App: सौरभ चंद्राकरवर आता ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल; मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून महादेव बेटिंग अॅप प्रकरण खूप चर्चेत आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेक जणांची या प्रकरणात चौकशी केली आहे. अशातच आता मुंबई...

‘कलम 498 अ’च्या गैरवापराबद्दल झारखंड हायकोर्टाला चिंता; ढाल नव्हे तर, शस्त्र म्हणून वापर

नवी दिल्ली : भादंविच्या (IPC) कलम 498 अ च्या गैरवापराबद्दल झारखंड उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या कायद्यातील तरतुदींचा 'असंतुष्ट पत्नींकडून' ढाल म्हणून...
- Advertisement -