क्राइम

क्राइम

हृदयद्रावक! दिल्लीत एका कार चालकाने 200 मीटरपर्यंत व्यक्तीला नेले फरफटत; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका कार चालकाने एका व्यक्तीला फरफटत नेहण्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दिल्लीच्या वसंत कुंज उत्तर भागात टॅक्सी चालकाला सुमारे 200...

प्लॉट-फ्लॅट घेताय, आधी हे वाचा; नवी मुंबईत 20 जणांची 3 कोटी रुपयांना फसवणूक

नवी मुंबई : सध्या घर खरेदी करण्याच्या नावावर अनेकांची लाखो रुपयांना फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे घर किंवा एखादी जागा खरेदी करायची...

माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर

मुंबई : गेल्या काही वर्षापासून सेक्सटॉर्शनचे प्रकार देशात वाढताना दिसत आहे. त्यामुळे मानसिक तणावाखाली अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असले तरी हे प्रकार काही...

पुण्यात विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण; सुप्रिया सुळेंनी दिला सरकारला सल्ला

पुणे : शाळेत विद्यार्थ्यांकडून धिंगाणा, मस्ती करणे अपेक्षित असते. मात्र, याच विद्यार्थ्यांकडून समाजाला विचार करायला लावणारे कृत्य घडले की मग प्रश्न उपस्थित होतात त्या...
- Advertisement -

प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; पती चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांच्या वकिलाच्या हत्येप्रकरणी तिचे पती चिंतन उपाध्याय याच्यासह आणखी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा...

Bhushan Patil : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या भावाला अटक; पुणे पोलिसांकडून कारवाई

पुणे : ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याच्यासह तीन आरोपींच्या नाशिक येथील घरावर छापा टाकला होता. पोलिसांनी या छाप्यात पेन...

धक्कादायक! वाशिममध्ये भरदिवसा झेडपी शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

वाशिम : शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि कवी असलेले हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शिक्षकाला भरदिवसा पेट्रोल टाकून...

तिकीट Second Class चे अन् चढली First Class मध्ये; महिला प्रवाशाने टीसीच्या कानशिलात लगावली

मुंबई : मुंबई लोकलमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. याच लोकलमध्ये सोमवारी (9 ऑक्टोबर) असाच एक प्रकार घडला असून, सेकंड क्लासचे तिकीट असतानाही...
- Advertisement -

सिनेमालाही लाजविणारा सुरू होता कुंटणखाना; कधी लैंगिक अत्याचार, तर कधी मारहाण असं बरच…

ठाणे : नोकरी आणि उपचाराचे आमिष देऊन बांगलादेशमधून भारतात काही तरुणींना आणून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात होती. या रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे....

Safexpay out कंपनीचे Software हॅक ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे : अज्ञात व्यक्तिने Safexpay out कंपनीचे Software हॅक करुन 25 कोटी रुपयांचा फ्रॅाड केल्याने Safexpay कंपनीच्या लीगल Adviser मनाली साठे यांच्या तक्रारीवरून श्रीनगर...

अश्विनी बिंद्रे प्रकरणातील आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा?

नवी मुंबई : सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय! हे ब्रीदवाक्य असणार्‍या महाराष्ट्र पोलीस दलातील खलनायकांच्या प्रवृत्तीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाने नवनवीन वळणे घेतली आहेत....

मोखाड्यात अर्चनाचा जीव घेणाऱ्या हल्लेखोराने गळफास घेत स्वत:लाही संपवले

मुंबई : पालघर जिल्ह्यातील मोखाडा शहरात शुक्रवारी भरदिवसा अर्चना उदार (18, रा. पिंपळपाडा) या गभालपाडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे एका तरुणाने कोयत्याने गळा चिरून हत्या...
- Advertisement -

जमा केलेला पैसा मुश्रीफांच्या मुलांच्या कंपन्यात वळविला, पीएमएलए कोर्टाचे निरीक्षण

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मुश्रीफ यांच्या कुटुंबाशी संबंधित...

खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांची पाच तास चौकशी

मुंबई : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची शुक्रवारी (6 ऑक्टोबर) आर्थिक...

भरदिवसा विद्यार्थिनीची कोयत्याने गळा चिरून हत्या; मोखाड्यातील घटना

पालघर (मोखाडा) : मोखाडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून गुन्हेगारीच्या कोसोदूर असलेल्या मोखाडा शहरात भरदिवसा अर्चना उदार (18, रा. पिंपळपाडा) या...
- Advertisement -