क्राइम

क्राइम

अश्विनी बिंद्रे प्रकरणातील आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा?

नवी मुंबई : सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय! हे ब्रीदवाक्य असणार्‍या महाराष्ट्र पोलीस दलातील खलनायकांच्या प्रवृत्तीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाने नवनवीन वळणे घेतली आहेत....

मोखाड्यात अर्चनाचा जीव घेणाऱ्या हल्लेखोराने गळफास घेत स्वत:लाही संपवले

मुंबई : पालघर जिल्ह्यातील मोखाडा शहरात शुक्रवारी भरदिवसा अर्चना उदार (18, रा. पिंपळपाडा) या गभालपाडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे एका तरुणाने कोयत्याने गळा चिरून हत्या...

जमा केलेला पैसा मुश्रीफांच्या मुलांच्या कंपन्यात वळविला, पीएमएलए कोर्टाचे निरीक्षण

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मुश्रीफ यांच्या कुटुंबाशी संबंधित...

खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांची पाच तास चौकशी

मुंबई : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची शुक्रवारी (6 ऑक्टोबर) आर्थिक...
- Advertisement -

भरदिवसा विद्यार्थिनीची कोयत्याने गळा चिरून हत्या; मोखाड्यातील घटना

पालघर (मोखाडा) : मोखाडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून गुन्हेगारीच्या कोसोदूर असलेल्या मोखाडा शहरात भरदिवसा अर्चना उदार (18, रा. पिंपळपाडा) या...

ऐकावे ते नवल: आठवडाभरापूर्वी बांधलेला बसस्टॉप गेला चोरीला; कुठे घडला हा प्रकार? वाचा-

बंगळुरू : आपल्या देशात कधी काय घडेल सांगता येत नाही. कोण कधी काय करेल याचा अनुमान लावणेच कठीण. असाच एक सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारा प्रकार...

पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी; 500 कोटींची मागितली खंडणी

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अहमदाबादमधील...

एअर इंडियाच्या विमानात एअर होस्टेस, प्रवाशासोबत गैरवर्तन अन् देशविरोधी घोषणा; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात महिला केबिन क्रू मेंबरसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. क्रू मेंबर्ससह प्रवाशांवर अपमानास्पद भाषा...
- Advertisement -

Mahadev Online Betting App: रणबीर कपूर पाठोपाठ बॉलीवूडमधील आणखी तिघांना ED चा समन्स

मुंबई : महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारखाली आता अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले आहेत. या प्रकरणी आता ईडीने...

आर्थिक गुन्हे शाखेने फास आवळला; खिचडी घोटाळ्यात संजय राऊतांचे बंधू अडचणीत

मुंबई : मागील एक ते दीड वर्षांपासून राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटातील नेत्यांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. आता मुंबई महापालिकेच्या कथित...

लग्नबेडीत अडकण्यासाठी चिमुकल्याला विकले; बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

बीड : एका 20 वर्षीय महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून तिच्यापोटी जन्म घेतलेल्या बाळाचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्या चिमुकल्यालाच विकल्याचा प्रकार बीड...

Firing In Kalyan: मित्रानेच केला मित्रावर गोळीबार; कल्याणमधील घटना

कल्याण : येथील मोहने रोडवरील शहाड येथील बंदर पाडा येथे एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्रावर बंदुकीतून गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केले. बंदुकीची गोळी...
- Advertisement -

दहा तासांच्या चौकशीनंतर ‘आप’च्या खासदारास अटक; ED ची कारवाई

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंगला अटक...

नवजात शिशूंची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बाळांचा 5 लाखांमध्ये करत होते व्यवहार

मुंबई : ट्रॉम्बे पोलिसांनी नवजात शिंशूची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. येथील पूर्व उपनगरात नवजात शिशू पाच लाख रुपयांना विकणाऱ्या सहा महिलांना पोलिसांनी अटक...

लेखक राजन खान यांच्या मुलाने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटमधून कारण आले समोर

पुणे : मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक राजन खान (Rajan Khan) यांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. डेबू राजन खान (27) (Debu...
- Advertisement -