क्राइम

क्राइम

वडापाव उधार दिला नाही म्हणून हॉटेल चालकाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक; अंबरनाथमधील घटना

मुंबई : आता दुकान बंद करायची वेळी झाली आहे आणि वडापावही शिल्लक नाही, त्यामुळे तुला आता वडापाव देऊ शकत नाही. तर तुझ्याकडे मागचीच उधारी...

ज्याला वडील मानले त्यानेच केली हत्या, महिला सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूचे गूढ 2 वर्षांनी उलगडले

नवी दिल्ली : यूपी पोलिसात सब-इन्स्पेक्टर असलेल्या मोनिका यादवच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (1 ऑक्टोबर) दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या 14...

कुख्यात दहशतवादी शाहनवाझ NIA च्या जाळ्यात; ISIS संबंधित तीन जण अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS च्या तीन संशयित दहशतवाद्यांना...

राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; लिव्ह इन पार्टनरवर चाकूने एवढे केले वार की…

नवी दिल्ली : एका महिलेला प्रेम करण्याची भयानक शिक्षा मिळाली. सात वर्षांपासून सोबत राहत असलेल्या लिव्ह इन पार्टनरने किरकोळ कारणावरून झालेल्या वादात त्याने महिलेवर...
- Advertisement -

‘त्याने’ साईबाबा आणि भक्तालाही नाही सोडले; देणगीत ‘झोल’ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

शिर्डी : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानला हजारो भाविक भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतात. यावेळी कबुल केलेला नवसही अनेकजण येथेच फेडतात. यावेळी साई...

भिक मागण्यासाठी सौदीला जाणाऱ्या 16 प्रवाशांना पाकिस्तानने विमानातून खाली उतरवले

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आता तिथल्या अनेक नागरिकांना दोन वेळच्या जेवणांची भ्रांत पडली आहे. कदाचित त्यामुळेच पाकिस्तान आता...

Pune Crime : रुग्णालयात बसून तो चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; मात्र Crime Branch ने उधळला डाव

पुणे : पुणे तिथे काय उणे असे सर्रास म्हटले जाते. आता सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट चालविले जात आहे. बक्कळ...

गुंडाला हटकले, त्याने थेट पिस्तुल रोखून हत्याराने वार केला; अद्याप पोलिसांना सापडेना

नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसगणिक वाढताना दिसत आहे. पंचवटी परिसरातील गोरक्षनगर येथील एका सुजाण नागरिकास गुंडाला हटकणे चांगलेच महागात पडले. तुला गोळ्या...
- Advertisement -

खळबळजनक ! जन्मदेत्या बापानेच संपवले पोटच्या पोराला; गावगुंड मुलाचा सुपारी देऊन खून

नाशिक : मुलाची गावगुंडगिरी, मद्यपान करणे आणि आई-वडिलांना होणारी मारहाण असह्य झाल्यामुळे बापानेच 70 हजार रुपये सुपारी देऊन त्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस...

ढोल वाजवताना ‘तो’ कोसळला, कोणाचेच लक्ष नाही; मात्र पोलिसांमुळे वाचले प्राण

नाशिक : नाशिक मध्ये मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणूक पार पडली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता वाकडी बारव येथे मिरवणुकीचे उद्घाटन...

डिजेचा दणदणाट, आवाज मर्यादेच उल्लंघन; सहा मंडळे अन् डिजे चालकांवर गुन्हे दाखल

नाशिक : गणेशोत्सवात डीजे वाजणार यासाठी गणेशोत्सव महामंडळ व सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे परवानगीसाठी हट्ट धरला होता. मंडळांचा...

लघुशंकेचा बहाणा; बलात्काराचा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

नाशिक : लघूशंका आल्याचा बहाणा करत पोलिसांच्या हातावर तुरी देत बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पळ काढल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२८) सायंकाळी गंगापूर रोडवरील विसे चौक,...
- Advertisement -

पाकिस्तान पुन्हा हादरले : मस्जिदसमोर बॉम्बस्फोटात 52 जण ठार तर दीडशेहून अधिक जखमी

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एका मस्जिदजवळ बॉम्बस्फोट झाला असून, त्यात 52 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 130 हून अधिक जण जखमी झाल्याची घटना 29 सप्टेंबर...

वाचती अत्याचार : 215 आरोपींना दिलासा नाही, पीडितांना भरपाई देण्याचे मद्रास कोर्टाचे आदेश

चेन्नई : वाचती अत्याचार प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. सत्र न्यायालयाने आदिवासींवरील अत्याचार आणि महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी 215 जणांना...

मुंबईतील तडीपार आरोपीची रत्नागिरीत हत्या, दोन दिवसांनी समोर आली घटना; काय आहे कारण?

रत्नागिरी : मुंबतील तडीपार आरोपीची रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इस्माईल अन्सारी (Ismail Ansari) (56) असे तडीपार आरोपीचे...
- Advertisement -