क्राइम

क्राइम

नाशिकमध्ये पुन्हा फुटला तलाठी परीक्षेचा पेपर?; तरुणीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस?

नाशिक : म्हसरूळमध्ये गेल्या महिन्यात तलाठी पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी (दि.५) पुन्हा म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील नामांकित शैक्षणिक संस्थेत पेपर फुटीचा प्रकार...

किरीट सोमय्यांचा ‘तो’ कथित Video प्रसारित करणे भोवले; ज्येष्ठ पत्रकारावर गुन्हा दाखल

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या रणधुमाळीत भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केला होता. या वृत्ताचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले...

रात्री गुपचूप भेटले अन् घरात गळफास…; नागपूरमध्ये वर्षभराच्या प्रेमाचा धक्कादायक अंत

नागपूर : नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी धक्कदायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील पारशिवनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पेंढरी गावात प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या केली...

धक्कादायक आकडेवारी; वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे वर्षाला दीड लाख मृत्यू

नाशिक : भारतात वर्षाला दीड लाख नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो. एवढे मृत्यू युद्धात देखील होत नाही. या अपघातात कुटुंबातील करता व्यक्ती मृत पावल्याने त्याचे...
- Advertisement -

कोट्यवधींच्या थकीत ई-चलान दंडाची होईना वसुली; आता ‘ही’ नवीन शक्कल

नाशिक : राज्यभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालकांविरोधात ई-चलानद्वारे करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा दंड थकीत आहे. थकीत दंड वसूल करण्यासंदर्भात महामार्ग पोलिसांनी सूचना केलेल्या...

‘पीआय’पदी बढती होण्याआधीच एपीआयने घेतली लाच; ‘जीएसटी’ अधिकारीही जाळ्यात

नाशिक : तक्रारदाराविरुद्ध गुन्हा न दाखल करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना रविवारी (दि.३) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने अभोणा पोलीस ठाण्यात सहायक...

इमारतीवरुन पडून ठेकेदारासह मजूर ठार; दोन वेगवेगळ्या घटनांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक : नवीन नाशिक येथील सावतानगर परिसरातील सूर्योदय कॉलनी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.४)...

Mumbai Crime : पवईतील ट्रेनी एअर होस्टेसच्या हत्येचा 12 तासांत उलगडा; जखमांच्या आधारे आरोपीला अटक

मुंबई : मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Powai police station limits) एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये रविवारी (3 ऑगस्च) रात्री 24 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओगर...
- Advertisement -

Pakistan : ईशनिंदेच्या आरोपात अडकवण्याचा कट; 17 चर्च, 100 घरांचे नुकसान; फाशीची शिक्षा होणार?

Pakistan : गेल्या महिन्यात पूर्व पाकिस्तानमध्ये (Pakistan) अनेक चर्च आणि ख्रिश्चनांच्या घरांवर जमावाने हल्ले केले होते. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. धक्कादायक बाब...

Pune Crime : अरे हे काय महिला पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस चौकीतच हल्ला; घटनेमुळे खळबळ

पुणे: पुणे ते काय उणे असे आपण नेहमीच म्हणतो. अगदी याच पुण्यात पुन्हा एकदा पुणे गुन्हेगारीतही मागे नाही हे दाखवून देणारी घटना घडली आहे....

ठग सुकेश चंद्रशेखर उभारणार जॅकलीनसाठी महागडे रुग्णालय; कुत्र्या, मांजरावर होणार फुकटात उपचार

नवी दिल्ली : फसवणूक करणारा ठग सुकेश चंद्रशेखर याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पुन्हा एकदा प्रेमपत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनचे स्वप्न पूर्ण...

खळबळजनक! कपडे धुण्याच्या सोड्यापासून दूधनिर्मिती; पोलिसांचे वेशांतर करून मारला छापा

नाशिक : कपडे धुण्याचा सोडा व आरोग्यास घातक रासायनिक पावडरच्या सहाय्याने भेसळयुक्त दूध बनवणार्‍या डेअरीचा शनिवारी (ता. २) नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या...
- Advertisement -

Mumbai Crime : ट्रेनी एअर होस्टेसचा पवईमध्ये संशयास्पद मृत्यू; एका संशयीतास अटक

मुंबई : मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये रविवारी रात्री एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ...

EOW : खिचडी घोटाळ्यात पालिका अधिकाऱ्यांसह इतरांना मिळाला 2 कोटी रुपयांचा मलिदा!

मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 6.37 कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर आणि इतर...

‘तुझे पप्पा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन’…; मदतीसाठी याचना करणारी रक्ताच्या थारोळ्यात दिसली

ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक साळवी यांनी त्यांच्या पत्नीचा गोळी झाडून केलेला खुन आणि त्यानंतर त्यांची आत्महत्या या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली...
- Advertisement -