क्राइम

क्राइम

जेलमधून सुटून आला, पुन्हा घरफोडी करू लागला; साथीदार सोनारही जाळ्यात

नाशिक : शहरात २५ हून अधिक घरफोड्या करणार्‍या सराईत चोरट्यासह चोरीचे सोने विकत घेणार्‍या नाशिकरोड येथील सराफ व्यावसायिकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा...

माश्यांच्या जाळ्यातील बेबी मगरीला फिश टॅन्कमध्ये ठेवणारा पॉल सापडला पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे : राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत नदीतील मगरी गावात फिरताना दिसू लागल्या आहेत....

‘तलाठी भरतीसाठी १२ लाखांची ऑफर?’; बेरोजगारांना फसवणारी टोळी सक्रिय

नाशिक : राज्यात सध्या तलाठी पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीत आपले काम करून देतो असे आमिष दाखवत तब्बल १२ लाख रूपयांची...

सिटी सेंटर मॉलमध्ये दहशतवादी घुसल्याने घबराट; मॉकड्रिलचा थरार

नाशिक : उंटवाडी पुलाजवळील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी (दि.२०) दुपारी 12.30 वाजेदरम्यान बॉम्ब ठेवल्याचे पोलेस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला कॉलव्दारे सांगण्यात आले. त्यानंतर नियंत्रण कक्षातून...
- Advertisement -

इंडियन बँकेच्या लॉकर रूमचे छतच फोडले; कोट्यवधीचा ऐवज असलेल्या बँकेच्या सुरक्षेचे वाभाडे

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँकेत दरोडेखोरांनी गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री बँकेच्या लॉकर रूमचा स्लॅब तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी...

Manipur : महिलांच्या धिंड प्रकरणात चौघे गजाआड, संतप्त नागरिकांनी आरोपीचे घर पेटविले

इंफाळ : भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यात दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढली आणि नंतर त्यांच्यावर कथित सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार...

बोईसरच्या चिंचणी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, दोघे बचावले

बोईसर (पालघऱ) : पालघर, रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठावाडा, पूर्व विदर्भ अशा राज्यातील 34 जिल्ह्यांना पावसाने बुधवारी झोडपून काढले. या 24 तासांत...

BMC Covid Center scam : संजीव जयस्वालविरोधात लूकआऊट सर्क्युलर! पत्नीसह श्रीलंकेला जाण्यास रोखले

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याप्रकरणाची तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ED) माजी सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला आहे....
- Advertisement -

भेंडीबाजार येथे सिलिंगचे प्लास्टर कोसळून महिला जखमी, जे जे रुग्णालयात दाखल

मुंबई : भेंडीबाजार, गोल देऊळ येथे एका दुमजली इमारतीमध्ये सिलिंगचे प्लास्टर कोसळून महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या महिलेला उपचारासाठी तात्काळ...

किरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू, सायबर सेलची घेणार मदत

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची एक कथित अश्लील व्हिडीओ क्लिप दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याप्रकरणावरून विरोधक...

आधार अपडेटच्या नावाखाली अंगठ्याचे ठसे घेऊन केले बँक अकाऊंट साफ

नाशिक : अलिशान जीवन व मौजमजेसाठी तीन तरुणांनी नागरिकांची आधार अपडेशनच्या नावाखाली अंगठयांचे ठसे घेत ऑनलाईन फसवणूक करत लाखो रुपायांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात...

अल्पवयीन मुलीला कामावर ठेवले, मारहाण केली; लोकांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला दिला चोप

नवी दिल्ली : नवी दिल्लीत (New Delhi) महिला पायलट (Woman Pilot) आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये...
- Advertisement -

डायग्नोसिससाठी खासगी रुग्णालयात पाठविणे भोवले, टाटा मेमोरियलचे 11 कर्मचारी अटकेत

मुंबई ः कमी पैशात आजाराचे निदान लागावे आणि कमी खर्चात उपचार व्हावे यासाठी हजारो रुग्ण शासकीय तसेच खासगी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत असतात. मात्र, याच...

ठाण्यात पुन्हा बर्निंग कार; आगीची झळ बसली पार्क केलेल्या दुसऱ्या मोटारीला

ठाणे : ठाण्यामध्ये मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास एका धावत्या गाडीने पेट घेतल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. ही घटना घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ...

पोलिसांच्या नाकावर टिच्चून अंबड पोलीस ठाणे हद्दीत “गुंडाराज”

दिलीप कोठावदे । नाशिक गेल्या आठ-दहा दिवसांत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन नाशिक परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापारी या...
- Advertisement -