क्राइम

क्राइम

लिफ्ट मागून गाडीत बसल्यावर प्रसादातून द्यायचे गुंगीचे औषध, निर्मनुष्य ठिकाण येताच करायचे लूटमार

नाशिक : महामार्गावर एकटा चालक दिसताच प्रवासाच्या बहाण्याने कारमध्ये बसून गुंगीचे औषधे देवून कारसह दागिने, रोकड लंपास करणार्‍या टोळीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट...

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; जोडप्याने अल्पवयीन मुलीला लोटले वेश्या व्यवसायात

नाशिक : एका दांम्पत्याने १६ वर्षीय मुलीस वेश्या व्यवसायास लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका ग्राहकास पाठवून...

५ कोटींचे कर्ज काढून देतो असे सांगत १० लाखांचा गंडा; पुण्यातही अनेकांना कोट्यवधीच्या टोप्या

नाशिक : बँकेच्या नावे डीडी (डीमांड ड्राफ) काढून लाखोंची फसवणूक करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नाशिकमध्ये एका युवका ला दहा लाखांना गंडा घालणार्‍या...

Exclusive : नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात ‘मृत’ घोषित केलेला रुग्ण झाला ‘जिवंत’

नाशिक : डॉक्टरांनी मृत घोषित केलेला जळीत रुग्ण एकदा नव्हे तर दोनदा जिवंत असल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल) मध्ये गुरुवारी (दि.२५)...
- Advertisement -

खरेंचे खोटे कारनामे : गटसचिव बेकायदेशीर वेतन प्रकरणी खरेसह सीईओ पिंगळेंना वाचविण्याचा प्रयत्न?

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांना संपूर्ण भत्त्यासह दोन पगार बेकायदेशीररित्या दिल्या प्रकरणी ज्यांनी अपहार केल्याचा संशय आहे त्यांच्याच हाती चौकशीची सूत्रे दिल्याने विभागीय...

खरेंचे खोटे कारनामे : शासकीय नियमांची खरेकडून नेहमीच पायमल्ली; सहकार खात्याकडून मात्र चौकशीचा देखावाच!

नाशिक : राजलक्ष्मी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत लाचखोर उपनिबंधक सतीश खरे याने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करून विशिष्ठ उमेदवारांना निवडून येण्यासाठी बेकायदेशीर कृती केली....

उद्धट ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे दूर; वेळकाढूपणातच पालिका व्यस्त

नाशिक : महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍याशी अरेरावीच्या भाषेत बोलणार्‍या चेतन बोरा या ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिली खरी; प्रत्यक्षात या ठेकेदाराची भाषा पाहता...

मालेगाव तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचाराचे “रेट-कार्ड”; कुठल्या कामाला किती पैसे लागतात?

नाशिक : राज्य सरकारने भ्रष्टाचारमुक्त शासन प्रशासन देण्याचा कितीही गवगवा केला जात असला तरी विविध मार्गाने सरकारी बाबुंकडून सर्वसामान्यांची पिळवणूक सुरूच असल्याचे चित्र दिसून...
- Advertisement -

Gangster Abu Salemचा भाचा मोहम्मद आरिफला मुंबईतून अटक, UPला घेऊन जाणार

मुंबई : गँगस्टर अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफला फसवणुकीप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला वांद्रे येथून अटक केली आहे. उत्तर...

नाशिक-शिर्डी महामार्गावर उभी होती नादुरुस्त शिवशाही; चालकाने कमरेच्या करदोऱ्याने बसमध्येच घेतली फाशी

नाशिक : नाशिक ते शिर्डी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांगरी गावाजवळ नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही मध्ये बसच्या चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने...

घंटागाडी ठेकेदार कर्मचार्‍याला म्हणतो, “नागरिकांचा जीव जाऊ दे”; बघा काय होते संभाषण

नाशिक : महापालिकेचा जावई बनलेल्या घंटागाडी ठेकेदाराचा उद्दामपणा इतका वाढला आहे की, महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाने घंटागाडीचे टायर फुटल्याची तक्रार केल्यावर या ठेकेदाराने मोबाईलव्दारे धमकावत...

महानगर IMPACT : लाचखोर खरेवरील आरोपांची लागली चौकशी; सहकार आयुक्तांनी दिले आदेश

नाशिक : लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतिश खरे याला 30 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर आपलं महानगरसह शहरातील वर्तमानपत्रांमधून खरेवर झालेल्या...
- Advertisement -

खरेंचे खोटे कारनामे : खरेच्या काळात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात “रात्रीस खेळ चाले”

नाशिक : सटाणा मर्चन्ट्स बँकेची निवडणूक बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या लाचखोर उपनिबंधक सतिश खरे याचे अनेक उद्योग उजेडात आले आहे. खरे...

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दोन हजारांच्या नोटा स्वीकारायला नकार: मुथूट फायनान्स मधील प्रकार

नाशिक : रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट ३० सप्टेंबर पर्यंत अधिकृतरित्या चलन म्हणून ग्राहय धरण्यात येईल असा निर्णय देवूनही अनेक बँकाकडून या नोटा स्विकारण्यास...

Hyderabad : आणखी एक आफताब; Live In Partner चे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडसारखी हृदयद्रावक घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केलीय. प्रेयसीच्या मृतदेहाचे दगड कापण्याच्या यंत्राने तुकडे...
- Advertisement -