क्राइम

क्राइम

IAF अधिकारी निखिल शेंडे अडकला पाकच्या जाळ्यात; ATS ची पुणे न्यायालयात माहिती

  पुणेः DRDO या संस्थेत काम करणारे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यासोबत हवाई दलाचे IAF अधिकारी निखिल शेंडे हेही पाकिस्तानच्या जाळ्यात अडकल्याची माहिती दहतवाद विरोधी...

धक्कादायक : आर्यन खानला फसवून खंडणी वसुलीचा वानखेडेचा प्रयत्न, CBI करणार चौकशी

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. समीर वानखेडे यांनी...

“पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको”, अजित पवारांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई | "पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको", अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अकोल्यात...

शोध बेपत्ता मुलींचा : उमलत्या वयातच मुलामुलींचे पाऊल घसरण्याआधीच घडवा आयुष्य

नाशिक : बदलती जीवनशैली आणि इंटरनेटमुळे मुले-मुली लवकर वयात येत आहेत. किशोरवयात एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे हा हार्मोन्सचा प्रभाव असतो. त्यातून मुलामुलींना परस्पर आकर्षण वाटत...
- Advertisement -

गाडी ठोकल्याने सुरू झाला वाद, शेवट थेट खून करूनच झाला

नाशिक : येवला तालुक्यातील निळखेडा शिवारातील खूनाचा तपास तालुका पोलिसांनी लावला असून, दोन युवकांना अटक केली आहे. अपघात झाल्यावर झालेल्या वादातून हा खून झाल्याचे...

नवरीच्या परतमुळासाठी गेलेली पिकअप उलटली; १० वर्षीय बालकासह आजी ठार, १५ जखमी

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील वाघधोंड येथील नुकतेच लग्न झालेल्या नवरीला आणण्यासाठी गेलेली पिकअप उलटली. या अपघात झाल्याने १० वर्षीय बालकासह 70 वर्षीय महिलेचा मृत्य...

“तू माझी बाजू घेत नाही, माझ्या सासरची बाजू का घेतो” असे म्हणत साडूला संपवले

नाशिक : तू माझी बाजू घेत नाही, माझ्या सासरची बाजू का घेतो,असे म्हणत मोठ्या साडूने मद्यधुंद अवस्थेत साथीदारांच्या मदतीने लहान साडूचा खून केल्याची धक्कादायक...

Akola Riots : अकोल्यात दंगलसदृश परिस्थिती, शहरात कलम 144 लागू

अकोला शहरात शनिवारी रात्री अचानक दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका पोस्टमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात...
- Advertisement -

महाड तालुक्यात गोळीबारामध्ये दोघेजण गंभीर जखमी, बंदुकीसह आरोपी ताब्यात

महाड |  महाड (Mahad) तालुक्यातील मोहोत गावात शुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री फायरिंग (Shooting) केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये सोहम आत्माराम हिरडेकर वय २३...

शोध बेपत्ता मुलींचा : अखेर आकडेवारी आली समोर; नाशकात चार महिन्यात “इतके” बेपत्ता

नाशिक : शहरात जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत तब्बल 743 मुले-मुली व महिला व पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस आयुक्तालयाकडे झाली आहे. त्यापैकी...

इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर मैत्री करत न्यूड मिळवले आणि सुरू केल ब्लॅकमेलिंग; दोघांवर गुन्हा दाखल

नाशिक : इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करत दोन तरुणांनी ब्लॅकमेल तिच्या न्यूड फोटो, पैसे मागत शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

अतिक्रमण निर्मूलन मोहीम ठरली फोल; काही वेळातच पुन्हा थाटली दुकाने, नेमके अभय कोणाचे?

नाशिक : महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि.१२) शालिमार ते मेनरोड या भागांतील अतिक्रमित फेरीवाल्यांना हटविण्यात...
- Advertisement -

सावधान! आता, रस्ते खोदणार्‍यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

नाशिक : महापालिकेच्या बांधकाम विभागाने ११ मेपासून महानगर नॅचरल गॅस कंपनीसह अन्य सर्व कंपन्या व त्यांच्या ठेकेदारांना रस्ते फोडण्यावर बंदी घातली आहे. यापुढे कुणी...

मध्यरात्री जेवणाच्या शोधात निघाले, दुचकीचा वेग होता अनियंत्रित, बसला धडकून दोन युवकांचा दुर्दैवी अंत

नाशिक : जेवणासाठी हॉटेलच्या शोधात निघालेल्या तीन मित्रांच्या दुचाकीचा नवीन सीबीएस परिसरात भीषण अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील शुभम कोकाटे आणि शुभम सोनवणे या...

परदेशात अ‍ॅडमिशनचे आमिषाने तरुणीची ४ लाखांची तर वृद्धाची थायलंडच्या पॅकेजमध्ये फसवणूक

नाशिक : परदेशात शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन करून देण्याचे आमिष दाखवत गुजरातमधील चार जणांनी नाशिकमधील एका २६ वर्षीय तरुणीला ३ लाख ९८ हजार ४४३ रुपयांना गंडविल्याची...
- Advertisement -