Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश दहशतवादी हल्ल्यात २ पोलीस शहीद, २ नागरिकांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्यात २ पोलीस शहीद, २ नागरिकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर येथील सोपोरमध्ये अरमापोरा येथील नाक्याजवळील घटना

Related Story

- Advertisement -

जम्मू-काश्मीर येथील सोपोरमध्ये अरमापोरा येथील नाक्याजवळ शनिवारी दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये २ पोलीस शहीद झाले असून, २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३ पोलीस जखमी झाले आहेत.

या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर अचानक गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण भाग घेरला होता आणि सध्या दहशवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

- Advertisement -