घरट्रेंडिंगदिल्ली विधानसभा निकाल- 'EVM' मध्ये घोळ झाल्याचे मीम्स व्हायरल

दिल्ली विधानसभा निकाल- ‘EVM’ मध्ये घोळ झाल्याचे मीम्स व्हायरल

Subscribe

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून भाजप व काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पक्षाने जोरदार मुंसंडी मारल्याचे चित्र आहे. यामुळे आपचे अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. आहे. पण दुसरीकडे याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. #DelhiElectionResults आणि #DelhiResults या हॅशटॅगखाली हे मीम्स व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -