घरदेश-विदेशभारतात चीनच्या ५९ APP वर बंदी

भारतात चीनच्या ५९ APP वर बंदी

Subscribe

केंद्र सरकारने भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली आहे. पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, चिनी अॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर भारताने चीनी ड्रॅगनवर थेट डिजिलट स्ट्राईक केली आहे. केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

१. टिकटॉक (TikTok)
२. शेअर इट (Share it)
३. क्वाई (Kwai)
४. यूसी ब्राउझर (UC Browser)
५. बैदु नकाशा (Baidu map)
६. शीन (Shein)
७. क्लॅश ऑफ किंग्ज (Clash of Kings)
८. डीयू बॅटरी सेव्हर (DU battery saver)
९. हेलो (Helo)
१०. लाइक (Likee)
११. यूकॅम मेकअप (YouCam makeup)
१२. मी समुदाय (Mi Community)
१३. सीएम ब्राउझर (CM Browers)
१४. व्हायरस क्लिनर (Virus Cleaner)
१५. एपीयूएस ब्राउझर (APUS Browser)
१६. रॉमवे (ROMWE)
१७. क्लब फॅक्टरी (Club Factory)
१८. न्यूजडॉग (Newsdog)
१९. ब्यूट्री प्लस (Beutry Plus)
२०. वी चॅट (WeChat)
२१. यूसी न्यूज (UC News)
२२. क्यूक्यू मेल (QQ Mail)
२३. वेइबो (Weibo)
२४. झेंडर (Xender)
२५. क्यूक्यू म्यूझिक (QQ Music)
२६. क्यूक्यू न्यूजफीड (QQ Newsfeed)
२७. बिगो लाइव्ह (Bigo Live)
२८. सेल्फीसिटी (SelfieCity)
२९. मेल मास्टर (Mail Master)
३०. पॅरालल स्पेस (Parallel Space)
३१. मी व्हिडिओ कॉल – शाओमी (Mi Video Call – Xiaomi)
३२. वी सिंक (WeSync)
३३. ईएस फाइल एक्सप्लोरर (ES File Explorer)
३४. व्हिवा व्हिडिओ – क्यू व्हिडिओ इंक (Viva Video – QU Video Inc)
३५. मीटू (Meitu)
३६. विगो व्हिडिओ (Vigo Video)
३७. न्यू व्हिडिओ स्टेटस (New Video Status)
३८. डीयू रेकॉर्डर (DU Recorder)
३९. व्हॉल्ट – हाईड (Vault- Hide)
४०. कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ (Cache Cleaner DU App studio)
४१. डीयू क्लिनर (DU Cleaner)
४२. डीयू ब्राउझर (DU Browser)
४३. हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स (Hago Play With New Friends)
४४. कॅम स्कॅनर (Cam Scanner)
४५. क्लीन मास्टर – चित्ता मोबाइल (Clean Master – Cheetah Mobile)
४६. ​​वंडर कॅमेरा (Wonder Camera)
४७. फोटो वंडर (Photo Wonder)
४८. क्यूक्यू प्लेयर (QQ Player)
४९. वी मीट (We Meet)
५०. स्वीट सेल्फी (Sweet Selfie)
५१. बैदु ट्रान्सलेट (Baidu Translate)
५२. व्ही मेट (Vmate)
५३. क्यूक्यू इंटरनॅशन (QQ International)
५४. क्यूक्यू सिक्युरिटी सेंटर (QQ Security Center)
५५. क्यूक्यू लाँचर (QQ Launcher)
५६. यू व्हिडिओ (U Video)
५७. व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ (V fly Status Video)
५८. मोबाइल लिजेंड्स (Mobile Legends)
५९. डीयू प्रायव्हसी (DU Privacy)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -