घरदेश-विदेशहरिद्वारमध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या ८ जणांना अटक

हरिद्वारमध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या ८ जणांना अटक

Subscribe

उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात हजर केल्या नंतर अटक करण्यात आलेल्यांना जमीन सुद्धा जमीन सुद्धा मंजूर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशांत अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच मशिदींवरील भोंग्यांचा वादही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. त्यातच भर म्हणून की काय सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केल्याने पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. देवभूमी अशी ओळख असलेलं भारताच्या उत्तराखंड(uttarakhand) राज्यातील हरिद्वार(haridwar) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केल्याने आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनतर उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात हजर केल्या नंतर अटक करण्यात आलेल्यांना जमीन सुद्धा जमीन सुद्धा मंजूर केला आहे.

हे ही वाचा – निरोगी व्यक्तींवर जीएसटी नाही मग व्हिलचेअरवर का? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

- Advertisement -

निजाम (२२), नसीम (५२), सज्जाद अहमद (५०), अशरफ(४५), मुरसलीन (३८), असगर (३७), मुस्तफा (३५), इकराम(४७) अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले हे सर्वजण गुरुवारी संध्याकाळी नगर कॉलनीमधील आठवडी बाजारात नमाज(namaz) पठण करत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याक्षणी घटना स्थळी जात पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्यांना अटक केली.

हे ही वाचा – दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

- Advertisement -

हरिद्वार(haridwar) मध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या आठही जणांविरुद्ध पोलिसांनी भांदविच्या कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर त्यांना एन डी एम न्यायालयात हजर सुद्धा करण्यात आले. अटक केलेल्या आठही जणांना न्यायालयाकडून ताकीद देण्यात आली. त्यांनतर जामीन मंजूर करण्यात आला.

हे ही वाचा – भारतीय रुपया सध्या इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत – शक्तिकांत दास

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -