घरदेश-विदेशजिल्हाधिकारी करायचा दारू, चिकनची मागणी; सोशल मीडियावर मेसेज व्हायरल

जिल्हाधिकारी करायचा दारू, चिकनची मागणी; सोशल मीडियावर मेसेज व्हायरल

Subscribe

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात जिल्हाधिकारी करत होता दारू आणि मांसाहाराची मागणी.

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी शिवानी गर्ग यांचा एक व्हॉट्स अॅप मेसेज सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये शिवानी गर्ग यांनी जिल्हाधिकारी दिलीप मंडावी यांच्याविरोधात तक्रार नमूद केली आहेत. मंडावी यांना जर कोणी तहसीलदाराने दारू किंवा चिकन आणून दिले तर त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजनंतर मध्य प्रदेश सरकारने त्या जिल्हाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

- Advertisement -

मेसेज व्हायरल केला 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी गर्ग यांनी हा मेसेज जिल्ह्यातील रिव्हेन्यू ग्रुप नावाच्या ऑफिशिअल सोशल मीडिया ग्रुप शेअर केला होता. यामध्ये, कृपया लक्ष द्या, समस्त पटवारी, आरआय, तहसीलदार यांच्यासाठी, जर तुमच्यापैकी कोणीही कोणत्याही स्तरावर जिल्हाधिकाऱ्याला दारू किंवा चिकन आणून दिले. तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल.

msg
व्हायरल मेसेज

काय आहे प्रकरण

गुना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून होणाऱ्या नाहक त्रासाबाबत तक्रार करणारे एक पत्रक काढण्यात आले होते. त्यामध्ये पीडित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. पत्रात नमूद करण्यात आले होते की, जिल्हाधिकारी दिलीप मंडावी यांच्याद्रावे दारू, मांसाहार आणि इतर वस्तूंची वारंवार मागणी केली जाते. ही मागणी पुरवली गेली नाही तर खोटी केस त्या अधिकाऱ्याविरोधीत बनवली जाते.

- Advertisement -

वाचा – आला नाही गुण; केला डॉक्टरच्या बायकोचा खून!

वाचा – पगार नाही म्हणून पुजाऱ्याची भक्तांकडूनच वसुली! यमुनोत्री धाममधला प्रकार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -