घरबसल्या जिंका १० हजार रूपया पर्यंतचं बक्षीस, जाणून घ्या अमेझॉन अॅपची कमाल?

अमेझॉन पे बॅलेंन्सवर बक्षिस जाहीर...

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती अमेझॉन (Amazon)डेली अॅप क्वीझवर (Daily App Quiz) एका नवीन अॅडिशनची सुरूवात झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अमेझॉनने आज(बुधवार) क्वीझमध्ये १० हजार रूपयां पर्यंतच बक्षिस जिंकण्यासाठी मोठी संधी देत आहे. अमेझॉन आपल्या पे बॅलेंन्सवर (Amazon Pay Balance) हे बक्षिस जाहीर केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेली क्विझला दररोज ८ वाजता सुरूवात होते. तसेच हे क्विझ रात्री १२ वाजेपर्यंत चालतं. क्विझमध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच (GK)आणि चालू घडामोडीवर पाच प्रश्न विचारले जातात. त्यानुसार हे बक्षीस दिलं जात असल्याचं सांगितलं जातं.

क्वीझमध्ये (Quiz) अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर देणं गरजेचं आहे. क्वीझच्या प्रत्येक प्रश्नामध्ये चार पर्याय दिले जातात. आज क्वीझच्या विजेताच्या नाव २५ नोव्हेंबर रोजी घोषित केलं जाणार आहे. त्याची लकी ड्रॉनुसार निवड केली जाणार आहे.

कसं खेळालं क्वीझ?

  • जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये Amazon App नसेल. तर तो तुम्हाला सर्वात पहिले डाऊनलोड करावा लागेल.
  • डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला साईन इन करावे लागेल.
  • साईन इन केल्यानंतर अॅप ओपन करा आणि होम स्क्रीनला खालील बाजूस स्क्रॉल करा.
  • स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला Amazon Quiz चा बॅनर मिळेल.

वरील दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला क्वीझमध्ये पाच प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला उत्तर सुद्धा सांगितली जातील. तसेच अमेझॉनवरील बक्षिसबाबत माहितीही दिली जाईल.

उदा –
प्रश्न – १) From which continent did this fruit originate?
या फळाची उत्पत्ती कोणत्या खंडातून झाली आहे?

उत्तर – South America.
दक्षिण अमेरिका.

वरील दिलेला प्रश्न उदाहरण म्हणून देण्यात आला असून हा प्रश्न अमेझॉनच्या क्वीझ अॅपवर विचारण्यात आला आहे. त्याचप्रकारे या अॅपवर असे दररोज पाच प्रश्न विचारण्यात येतात. तुमचे उत्तर योग्य असल्यास तुम्हाला बक्षिस देखील मिळतं. तसेच तुम्ही लकी वनिर सुद्धा ठरू शकता.

दरम्यान, Amazon app च्या माध्यमातून तुम्ही क्वीझमध्ये सहभागी होऊ शकता. तसेच क्वीझ हे दररोज १२ वाजेपर्यंत चालतं. त्यामुळे २४ तासांच्या आत तुम्ही कधीही भाग घेऊ शकता. तसेच या माध्यमातून तुम्ही लकी विजेता ठरू शकता.