घरदेश-विदेशMallikarjun Kharge : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक : मल्लिकार्जुन...

Mallikarjun Kharge : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक : मल्लिकार्जुन खर्गें

Subscribe

मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणापैकी मिझोराम वगळता चार राज्यांची मतमोजणी आज (ता. 03 डिसेंबर) करण्यात आली आहे. त्यापैकी तेलंगणा राज्यात काँग्रेसला जवळपास बहुमत मिळाल्याचे निश्चित झाले आहे. तर अन्य तीन राज्यांत भाजपाची सत्ता स्थापन होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने स्वबळावर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता काबीज केली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये आधीपासून सत्ता होती, तर राज्यस्थान आणि छत्तीसगडमधून काँग्रेसचा पराभव करण्यात आले आहे. या परावभवानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, तेलंगणातील जनतेचे मी विजयाबद्दल जनतेचे आभार मानतो. तसेच ज्यांनी मध्ये प्रदेश , राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मतदान केले. त्या सर्वांचे आभार मानतो. निवडणूकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत, पण आम्हाला विश्वास आहे की, आम्ही कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने परत येऊ” असं त्यांनी ट्विटरवर पोस्टकरत म्हटले आहेत.

- Advertisement -

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>I thank the people of Telangana for the mandate we have received from them. <br><br>I also thank all those who voted for us in Chhattisgarh, Madhya Pradesh and Rajasthan. Our performance in these three states have no doubt been disappointing, but with determination, we reaffirm our…</p>&mdash; Mallikarjun Kharge (@kharge) <a href=”https://twitter.com/kharge/status/1731259249487933839?ref_src=twsrc%5Etfw”>December 3, 2023</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

काँग्रेस पक्षाने या चार राज्यांच्या निवडणुकीत पूर्ण उत्साहाने भाग घेतला होता. मी आमच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार मानतो. या पराभवाने खचून न जाता ‘INDIA’ आघाडीतील पक्षांसोबत आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करू,” अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जून खर्गेंनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -