बाबो! मावशी भाच्याचं लफड; पळून निघाले तेवढ्यात….

मावशी ज्या भाच्याच्या प्रेमात पडली तो तिच्याहून तब्बल ६ वर्षांनी लहान आहे.दोघांनी एकमेकांना सात जन्म एकत्र राहण्याचे वचन ही दिले होते.

9-year-old girl falls in love with 67-year-old grandfather
प्रेमासाठी कायपण, १९ वर्षाच्या तरुणीचा ६७ वर्षाच्या आजोबांवर जडला जीव, प्रकरण कोर्टात

माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण सगळ्यांच माहिती आहे. पण या नात्याला काळीमा फासणारी अजब घटना घटना आहे.कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. गुजरात मध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमध्ये राहणाऱी एक मावशी चक्क आपल्या भाच्याच्याच प्रेमात पडली. मावशी ज्या भाच्याच्या प्रेमात पडली तो तिच्याहून तब्बल ६ वर्षांनी लहान आहे. दोघांनी एकमेकांना सात जन्म एकत्र राहण्याचे वचन ही दिले होते. दोघे लग्न करायला निघाले होते परंतु हि खबर दोघांच्या कुटूंबियांना कळताच मावशी आणि भाच्याला पकडून घरी नेण्यात आले.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,ही घटना गुजरातच्या गोध्रा तालुक्यात घडली.भाच्याच्या प्रेमात पडलेली मावशी विधवा होती.ती गुजराच्या गोध्रा तालुक्यातील तिच्या बहिणीकडे राहत होती. तिची बहिण घटस्फोटीत असून तिला दोन मुले आहेत.बहिणीच्या घरी राहता राहता मावशी आणि भाच्याच्या नात्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्यांच्या कुटुंबियांनाही समजले नाही.

मावशी आणि भाचा एकमेकांच्या प्रेमात एवढे बुडाले कि त्यांनी थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला.सोयीचा दिवस पाहून दोघेही घरातून पळून गेले.मावशी आणि भाचा घरात नसल्याने कुटुंबियांनी दोघांची शोधाशोध सुरू केली. दोघे ही सौराष्ट्रामध्ये जाऊन लग्न करत असल्याचे कुटुंबियांना कळाले. कुटुंबियांनी थेट सौराष्ट्र गाठून दोघांचे होऊ घातलेले लग्न तात्काळ थांबवले. मावशी आणि भाच्याला घरी आणून त्यांना योग्य समजूत दिली.

मावशी आणि भाच्याच्या अशा बेताल वागण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना खुप त्रास सहन करावा लागला. गावातील समुपदेशकांनी दोघांना त्यांच्या वागण्याची जाणीव करून दिली. हे वागण अनैतिक असल्याची समज ही दिली. त्यानंतर मावशीने आपली चूक झाल्याचे सांगितले. इथून पुढे भाच्यापासून दूर राहू अशी कबूली ही दिली.


हेही वाचा – कंडोमशिवाय केला सेक्स; राजदूताविरोधात तक्रार दाखल