घरदेश-विदेशAXIS, PNB, HDFC आणि SBI बँक देतायतं Fixed Deposits वर सर्वाधिक नफा,...

AXIS, PNB, HDFC आणि SBI बँक देतायतं Fixed Deposits वर सर्वाधिक नफा, ‘हे’ आहेत Latest Interest Rates

Subscribe

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) Fixed Deposits च्या व्याज दरांमध्ये मोठा बदल केला आहे. PNB बँक ७ ते १० वर्षांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या Fixed Deposits वर २.९ टक्क्यांपासून ते ५.२५ टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहे. तर ७ ते ४५ दिवसांच्या Fixed Deposits रकमेवर २.९ टक्के व्याज दर देत आहे. हे दर १ ऑगस्ट २०२१ पासून लागू करण्यात आले. यातच SBI आणि HDFC बँकेनेही FD वरील लेटेस्ट रेट जारी केले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेचे FD वरील नवे व्याज दर (२ कोटी रुपयांहून कमी )

७ ते १४ दिवस –  २.९ टक्के

- Advertisement -

१५ ते २९ दिवस –  २.९ टक्के

३० ते ४५ दिवस –  २.९ टक्के

- Advertisement -

४६ ते ९० दिवस – ३.२५ टक्के

९१ ते १७९ टक्के – ३.८० टक्के

१८० दिवस ते २७० दिवस – ४.४ टक्के

२७१ दिवसापासून १ वर्षापर्यंत – ४.४ टक्के

१ वर्ष- ५ टक्के

१ वर्षांपेक्षा जास्त ते २ वर्षांपर्यंत – ५ टक्के

२ वर्षांपेक्षा जास्त ते ३ वर्षांपर्यंत – ५.१० टक्के

३ वर्षांपेक्षा जास्त ते ५ वर्षांपर्यंत – ५.२५ टक्के

५ वर्षांपेक्षा जास्त ते १० वर्षांपर्यंत – ५.२५ टक्के

ज्येष्ठ नागरिकांनी जमा केलेल्या रकमेवर ०.५ टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत मॅच्योर होणाऱ्या FD वर त्यांना ३.४ टक्क्यांपासून ते ५.७५ टक्के व्याज दर मिळणार आहे.

SBI latest FD interest rates (below Rs 2 crore)

७ दिवसांपासून ते ४५ दिवसांपर्यंत – २.९ टक्के

४६ दिवसांपासून ते १७९ दिवसांपर्यंत – ३.९ टक्के

१८० दिवसांपासून ते २१० दिवसांपर्यंत – ४.४ टक्के

२११ दिवसांपासून ते १वर्षापेक्षा कमी – ४.४ टक्के

१ वर्षापासून ते २ वर्षापेक्षा कमी – ५ टक्के

२ वर्षांपासून ते ३ वर्षांपेक्षा कमी – ५.१ टक्के

३ वर्षांपासून ते ५ वर्षांपेक्षा कमी- ५.३ टक्के

५ वर्षापासून ते १० वर्षांपर्यंत – ५.४ टक्के

२ वर्षांपासून ते ३ वर्षांपेक्षा कमी -५.१ टक्के

३ वर्षांपासून ते ५ वर्षापेक्षा कमी-५.३ टक्के

५ वर्षापासून ते १० वर्षापर्यंत – ५.४ टक्के

HDFC Bank latest FD interest rates (below Rs 2 crore)

७ ते १४ दिवसांपर्यंत – ३.०० टक्के

१५ ते २९ दिवसांपर्यंत – ३.०० टक्के

३० ते ४५ दिवसांपर्यंत – ३.५० टक्के

४६ ते ६० दिवसांपर्यंत – ३.५० टक्के

६१ ते ९० दिवसांपर्यंत – ३.५० टक्के

६ महिने १ दिवस ते ९ महिने – ४.९० टक्के

९ महिने १ दिवस ते १ वर्ष – ४.९० टक्के

१ वर्ष – ५.४० टक्के

१ वर्ष १ दिवस ते २ वर्ष – ५.४० टक्के

२ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष – ५.६५ टक्के

३ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष – ५.८० टक्के

Axis Bank latest FD interest rates (below Rs 2 crore)

७ ते १४ दिवसांपर्यंत – २.५० टक्के

३० ते ४५ दिवसांपर्यंत – ३ टक्के

४६ ते ६० दिवसांपर्यंत – ३ टक्के

५ महिने ते ६ महिने – ३.५ टक्के

९ महिने ते १० महिने – ४.४० टक्के

१० महिने ते ११ महिने – ४.४० टक्के

११ महिने ते ११ महिने २५ दिवस – ४.४० टक्के

१ वर्ष ते १ वर्ष ५ दिवस – ५.१० टक्के

१ वर्ष ५ दिवस ते १ वर्ष ११ दिवस – ५.१५ टक्के

१ वर्ष ११ दिवस ते १ वर्ष २५ दिवस – ५.१० टक्के

१ वर्ष २५ दिवस ते १३ महिने – ५.१० टक्के

१८ महिने ते २ वर्ष – ५.२५ टक्के

२ वर्ष ते ३० महिने – ५.४० टक्के

३० महिने ते ३ वर्ष- ५.४० टक्के

३ वर्ष ते ५ वर्ष – ५.४० टक्के


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -