घरताज्या घडामोडीआयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

Subscribe

आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. श्रीपाद नाईक यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मात्र, नाईक यांना लक्षणे नसल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले नाईक?

नाईक यांनी ट्विट करत त्यात म्हटले आहे की, ‘मी आज कोविड-१९ ची चाचणी केली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणताही त्रास नाही. त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जे लोक मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी’.


हेही वाचा – शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर अजितदादा नाराज? ‘सिल्व्हर ओक’वर तातडीची बैठक!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -