Live Update : मुंबईच्या विलेपार्ले परिसरात काही घरे कोसळली

political update cm eknath shinde guwahati Karnataka Maharashtra border row shraddha murder case 26 11 Mumbai Attack

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात काही घरे कोसळली

अग्नीशमन दलाच्या 2 गाड्या दाखल

इंदिरानगर-2 च्या झोपडपट्टीमधील घटना


१ ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यावर जाणार


बांगलादेशध्ये नदीत बोट बुडाली; २३ जणांचा मृत्यू, डझनभर माणसं बेपत्ता


राज्यात गेल्या २४ तासांत ५४१ नवे कोरोना रुग्ण


काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुरही निवडणूक लढवणार


पुण्यात मनसे आक्रमक, पीएफआयविरोधात आंदोलन

पाकिस्तान झिंदाबादविरोधात मनसेचं पुण्यात आंदोलन

अलका टॉकिज चौकात मनसेचं आंदोलन

पाकिस्तानचा ध्वज जाळून नोंदवला निषेध


महाविकास आघाडी सरकार गुर्मीत काम करत होतं- एकनाथ शिंदे

नवी मुंबई प्रकल्प पूर्ण करणार

फडणवीसांची साथ, आता काम होणार वेगात


अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयात लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आग


चंदीगढ विमानतळाचे नाव शहीद भगतसिंग यांच्या नावावर ठेवण्यात येणार – पंतप्रधान मोदी

चित्त्यांसाठी नाव सुचवा, पंतप्रधान मोदींचे ‘मन की बात’मधून जनतेला आवाहन


धक्कादायक! गोंदियामध्ये 120 विद्यार्थ्यांना कोंबून नेलं, काही विद्यार्थी बेशुद्ध


अकरावीसाठी आठ हजार विद्यार्थी अद्यापही वेटिंगवर


नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू


उद्योगपती मुकेश अंबांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार ‘मन की बात’

सकाळी ११ वाजते मोदी जनतेशी मन की बातमधून संवाद साधणार आहेत.

मन की बातचा हा ९३ वा भाग आहे.


मुंबईकरांनो, आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.