घरदेश-विदेशछत्तीसगडच्या दंतेवाडात नक्षलवादी हल्ला; भाजप आमदारासहीत ५ जवान शहीद

छत्तीसगडच्या दंतेवाडात नक्षलवादी हल्ला; भाजप आमदारासहीत ५ जवान शहीद

Subscribe

छत्तीसगडच्या दंतेवाडी जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात भाजप आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला आहे.

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भाजप आमदार यांच्यासहीत पाच जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भीमा मांडवी यांची गाडी ताफ्यात सर्वात शेवटी होती. त्यांच्या गाडीवर आईडीचा स्फोट घडवून आणला गेला आहे. या हल्ल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -