घरताज्या घडामोडीकाबुल विमानतळानंतर कजाखस्तानच्या लष्करी तळावर बॉम्बस्फोट, चार सैनिक ठार, ९० जखमी

काबुल विमानतळानंतर कजाखस्तानच्या लष्करी तळावर बॉम्बस्फोट, चार सैनिक ठार, ९० जखमी

Subscribe

काबुल विमानतळावरील साखळी बॉम्बस्फोटानंतर कझाखस्तानच्या लष्करी तळावर एकापाठोपाठ एक दहा बॉम्बस्फोट झाले.

काबुल विमानतळावरील साखळी बॉम्बस्फोटानंतर कझाखस्तानच्या लष्करी तळावर एकापाठोपाठ एक दहा बॉम्बस्फोट झाले. यात चार सैनिक ठार झाले असून ९० जण जखमी झाले आहेत.कजाखस्तानचे संरक्षण मंत्री नूरलान यरमेकवबायेव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

दक्षिण कझाखस्तानमधील झंबिल या दक्षिण प्रांतात इंजिनियरिंगच्या कामात वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा साठा ठेवण्यात आला होता. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून येथील रस्तेमार्गही बंद करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे नेमका कोणत्या संघटनेचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -