घर देश-विदेश वाघा बॉर्डवर सैनिकांमध्येही दिवाळीचा उत्साह

वाघा बॉर्डवर सैनिकांमध्येही दिवाळीचा उत्साह

Subscribe

अट्टारी वाघा बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी हातात फुलबाज्या घेऊन नाचत गात दिवाळी साजरी केली.

देशात सर्वत्र दिपावलीचा सण आनंदात आणि जल्लोषात साजरा होत असताना देशातील नागरीक सुरक्षिक रहावे यासाठी सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांनीदेखील दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. अट्टारी वाघा बॉर्डरवर  बॉर्डरवर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफच्या जवानांनी हातात फुलबाज्या घेऊन नाचत गात दिवाळी साजरी केली. यावेळी काहींनी ढोल वाजवून गाणी गात सैनिकांना तालावर ठेका धरायला लावला. तर फुलबाज्या, पाऊस या फटाक्यांच्या रोषणाईत तेथील काळोखी परिसरदेखील उजळून गेला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -