घरदेश-विदेशवाचा! काय झालंय स्वस्त आणि काय होणार महाग

वाचा! काय झालंय स्वस्त आणि काय होणार महाग

Subscribe

बजेट २०१९ मध्ये सर्वसामान्यांना कोणत्या वस्तूंमध्ये दिलासा मिळाला आहे तर कोणत्या वस्तू त्यांना महाग पडणार आहेत हे जाणून घेऊया.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, शुक्रवारी लोकसभेत पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करता सीतारमन यांनी काही गोष्टींवर कर वाढवल्याचे तर काही गोष्टींना करमुक्त केल्याचे जाहीर केले. त्यामुळेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत तर काही महाग. सर्वसामान्यांना कोणत्या वस्तूंमध्ये दिलासा मिळाला आहे तर कोणत्या वस्तू त्यांना महाग पडणार आहेत हे जाणून घेऊया.

या वस्तू होणार महाग

  • तंबाखूजन्य पदार्थ –  गुटखा, सिगरेट, तंबाखू
    तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त कर आकारण्यात येणार
  • पेट्रोल महागणार – पेट्रोल-डिझेल – पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे.
  • डिजीटल कॅमेरा महाग
  • सोने महागणार
  • काजू महागणार
  • पुस्तके – पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार
  • पिव्हीसी पाईप महागणार
  • गाड्यांचे सुटे भाग महाग होणार
  • टाइल्सच्या किंमती वाढणार
  • ऑटो, मोबाईल पार्ट्स महागणार
  • लाउडस्पीकर, व्हिडिओ रिकॉर्डर, सीसीटीव्ही कॅमेरा महागणार

या वस्तू होणार स्वस्त

  • इलेक्ट्रीक कार – विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात येणार
  • विमा स्वस्त होणार
  • घरे स्वस्त होणार – भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल
  • घरगुती सामान स्वस्त होणार – साबण, शॅम्पू, तेल, टूथपेस्ट, सॅनिटरी नॅपकिन, स्वयंपाकाची भांडी, गाद्या, पास्ता, नारळ
  • पंखे, लॅम्प, प्रवासी बॅग, बाटली, फर्नीचर, धूपबत्ती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -