तीन वर्ष सेक्स न केल्यामुळे मॉडेलची झाली अशी अवस्था

celibate relationship amarantha robinson model australia experience sex abstinence
तीन वर्ष सेक्स न केल्यामुळे मॉडेलची झाली अशी अवस्था

आयुष्यातील महत्त्वाचा भाग सेक्स आहे. परंतु काही वेळा यामुळे आयुष्यात एक दुसरं वगळं येत. ऑस्ट्रेलियाची लोकप्रिय मॉडेल अमरंथा रॉबिन्सनने द गार्डियनसोबत आपल्या सेक्स लाईफसंबंधित एक खास अनुभव शेअर केला आहे. अमरंथाने तीन वर्ष कशाप्रकारे सेक्सपासून दूर राहिली आणि यादरम्यान काय-काय झाले? हे तिने सांगितले आहे.

अमरंथा सांगितले की, ‘२०१६मध्ये जेव्हा ३० वर्षांची होती, तेव्हा माझी डेटिंग लाईफ खूप वाईट सुरू होती. माझ्या आयुष्यात एक प्रकारचा पॅटर्न सेट झाला होता. ज्यामध्ये मी कोणत्याही पुरुषाला भेटत होती आणि तो मला चांगलं वाटतायचा. मग आमच्यामध्ये शारीरिक जवळीक व्हायची आणि त्यानंतर आमचं नातं लगेच तुटत होत. त्यामुळे पुरुष फक्त माझ्याजवळ सेक्ससाठी येतात, असं मला वाटू लागलं होत. कारण जेव्हा त्यांचं मन भरायचं, तेव्हा ते मला सोडून जायचे. मग आयुष्यातून सेक्स हटवण्याचा मी विचार केला. कारण माझ्यासोबत जो राहिलं तो माझ्यासाठी राहिलं. मग मी शारिरीक संबंध ठेवणं बंद केलं. यादरम्यान मी चर्चमध्ये जाणं सुरू केलं होत. येथे माझ्या विश्वासाला आणखीन मजबूती मिळाली की, सेक्स एक वाईट गोष्ट आहे आणि यामुळे फक्त वेदना मिळतात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amarantha Robinson (@queenamarantha)

पुढे अमरंथाने सांगितले की, ‘सेक्स शिवाय माझं आयुष्य खूप चांगलं गेलं. डेटिंग आयुष्यात कोणत्याही भावनिक वेदनाशिवाय जगणं माझ्यासाठी एक उपलब्धीसारखं होत. मी खूश राहू लागले आणि चर्चमधील सिद्धांतांनुसार चालू लागले. भावनिकदृष्टा मी स्थिर झाली होती. परंतु याचा असर माझ्या काही गोष्टींवर पडू लागला होता. कोणत्याही गोष्टींमध्ये मी स्वतःकडून खूप कमी प्रयत्न करू लागले होते. असं वाटत होत की, कोणतेही काम करण्यासाठी मी वेगळी एनर्जी लावत आहे. तिसऱ्या वर्षापासून माझी डेटिंग लाईफ वाईट वाटू लागली. माझ्या आयुष्यात काही रोमांचक नाही आहे, असं वाटू लागलं. फक्त सेक्स संबंधित नाही तर मी छोट्या छोट्या गोष्टी मिस करू लागले होते, फ्लर्ट करणं किंवा एखाद्या पुरुषाला विशेष वाटणं. मी जगणं विसरली आहे आणि आतल्या आत काहीतरी हरवत आहे, असं वाटू लागलं होतं. माझं मन उदासी होऊ लागलं होत. मी आपल्या बॉडी आणि सेक्सशोलिटीपासून दूर जात होती. चर्चमध्ये जाण्याची इच्छा नष्ट होऊ लागली होती. अखेर मी स्वतःला अजून एक संधी देण्याची निर्णय घेतला. मी आयलँडच्या पुरुषाला ऑनलाईन भेटले आणि तिथे ट्रिपवर जाण्याचा प्लॅन केला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amarantha Robinson (@queenamarantha)

‘आयलँडला जाण्याचा प्लॅन केल्यानंतर माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. जर मी ही ट्रिप पूर्णपणे जगले नाही तर मी आयुष्याचा अनुभव कसे घेईल, असा मी विचार करू लागले होते. त्यानंतर मी स्वतःला जज करन सोडू देईन आणि आपल्या आत्म्याचा आणि शरीराच आवाज ऐकले असं ठरवलं. माझ्या डेटिंग लाईफमध्ये काही उत्साहजनक नव्हते. परंतु मी आता प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी तयार होते. आयलँडवर मला जे करण्याची इच्छा होती, ते सर्व काही केले. माझ्या आयुष्यात रोमांच पुन्हा आला होता,’ असे अमरंथाने सांगितले.


हेही वाचा – Samantha आणि Naga Chaitanyaच्या घटस्फोटामागे ‘या’ व्यक्तीचा हात