घरताज्या घडामोडीCorona helpline number : कोणत्या राज्यासाठी कोणता हेल्पलाईन क्रमांक ?

Corona helpline number : कोणत्या राज्यासाठी कोणता हेल्पलाईन क्रमांक ?

Subscribe

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहता केंद्रानेच आता देशभरातील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक राज्यातला कोरोना हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. देशभरात कोरोनाच्या महामारीच्या संकटाक विविध प्रकारची मदत शोधणाऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक एखाद्या दुव्यासारखेच काम करणार आहेत. देशात कोरोनाच्या सर्वाधिक एक्टीव्ह केसेस असणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, केरळ यासारख्या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमधील नागरिकांच्या मदतीसाठीच केंद्राने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. त्यामध्ये सेंट्रल हेल्पलाईन क्रमांक हा ९१-११-२३९७८०४६ हा आहे. तर टोल फ्री क्रमांक १०७५ हा कोरोनाशी संबंधित मदत शोधण्याऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Coronavirus helpline

राज्य         हेल्पलाईन क्रमांक
आंध्रप्रदेश 0866-2410978
अरूणाचल प्रदेश 9436055743
आसाम 6913347770
बिहार 104
छत्तीसगड 104
गोवा 104
गुजरात 104
हरियाणा 8558893911
हिमाचल प्रदेश 104
झारखंड 104
कर्नाटक 104
केरळ 0471-2552056
मध्य प्रदेश 104
महाराष्ट्र 020-26127394
मणिपूर 3852411668
मेघालय 108
मिझोरम 102
नागालॅंड 7005539653
ओरिसा 9439994859
पंजाब 104
राजस्थान 0141-2225624
सिक्कीम 104
तामिळनाडू 044-29510500
तेलंगणा 104
त्रिपुरा 0381-2315879
उत्तराखंड 104
उत्तर प्रदेश 18001805145
पश्चिम बंगाल 1800313444222, 03323412600

- Advertisement -

केंद्रशासित प्रदेश       हेल्पलाईन क्रमांक

अंदमान आणि निकोबार 03192-232102
चंदीगड 9779558282
दादरा आणि नगर हवेली दमण दीव 104
दिल्ली 011-22307145
जम्मू आणि काश्मीर 01912520982, 0194-2440283
लडाख 01982256462
लक्षद्वीप 104
पुद्दुचेरी 104

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -