घरदेश-विदेशव्हॉटसअॅपवरुन शेअर होतात 'चाईल्ड पॉर्न'

व्हॉटसअॅपवरुन शेअर होतात ‘चाईल्ड पॉर्न’

Subscribe

देशात पॉनोग्रॉफी बॅन असून असे आक्षेपार्ह व्हिडिओ बाळगल्यास शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. असे केल्यास तुरुंगवास आणि दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.

पटकन मेसेज पोहोचवणारे अॅप म्हणून व्हॉटसअॅप वापरले जाते. पण या व्हॉटसअॅपच्या मेसेजमुळे अनेक समस्या आतापर्यंत निर्माण झाल्या आहेत. त्यातच या मेसेजिंग अॅपचा उपयोग पॉर्न शेअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो, असे देखील निदर्शनास आले आहे. इस्राईलच्या एका सेवाभावी संस्थेने एक सर्व्हेक्षण केले यात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे.

वाचाअसे पाठवा व्हॉटसअॅपवर नवे स्टिकर्स

काय आहे सर्व्हेक्षणात ?

अनेक देशांमध्ये पॉर्नला बंदी आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये अधिकृतरित्या पॉर्न पाहता येत नाही. तरीदेखील या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून पॉर्न शेअर केले जाते. विशेषत: ज्या पॉर्न व्हिडिओजमध्ये लहान मुले आहेत, असे व्हिडिओ सर्वाधिक शेअर केले जातात. हे व्हिडिओज ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त फॉरवर्ड केले जातात. हे सर्व्हेक्षण सांगते.

- Advertisement -
व्हॉटसअॅपवरुन चालवला खटला, सुप्रीम कोर्टाने फटकारले

भारतात शिक्षेची तरतुद

देशात पॉनोग्रॉफी बॅन असून असे आक्षेपार्ह व्हिडिओ बाळगल्यास शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. असे केल्यास तुरुंगवास आणि दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. व्हॉटसॅपने या आधी वादग्रस्त पोस्ट व्हायरल होऊ नये यासाठी अनेक गोष्टींमध्ये व्हॉटसअॅपने बदल केले होते. ग्रुप संदर्भातील नियम बदलले होते, असे असले तरीही आजही अनेक ग्रुप अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -