Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या १२ वाजता घेणार पत्रकार...

Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या १२ वाजता घेणार पत्रकार परिषद

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या १२ वाजता घेणार पत्रकार परिषद


ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले उद्या ११ वाजचा माध्यमांशी संवाद साधणार


- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात २१८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज केवळ १ रुग्णाचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १८८ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. मुंबईत सध्या २,८०४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात ८८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज ३४ जणांचा राज्याचा राज्यात मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे ९४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या ११,८४७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


उद्या सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता बैठक


इंधनाचे दर कमी करायला गुजरातला जमते मग महाराष्ट्राला का जमत नाही? – फडणवीस


शिवसेना आता मुस्लीम व्होट बँक डोळ्यासमोर ठेवतेय – फडणवीस


भाजप कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही, निष्पापांवर हल्ला करणार नाही – फडणवीस


हिंसाचाराचे समर्थन करत नाही पण सरकार गप्प बसणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही – फडणवीस


ठाकरे सरकार हे आतापर्यंतचे भ्रष्ट सरकार आहे. भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील लढाई थेट लढावी लागले अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही – फडणवीस


हे पूर्ण आजारी सरकार आहे, ग्रामीण विकासाबाबत सरकारची भूमिका काय आहे? नारायण राणेंचा सवाल


केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी ११.३० वा. बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक


राज्यात पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्गात बसरल्या मुसळधार पावसाच्या सरी


मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलच्या आरोपनंतर आणि इतर तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल एसआयटीची टीम तयार केली आहे. या टीमकडून प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु झाली असून दुसऱ्यांदा समन्स बजावूनही अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर झालीच नाही. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलीस काय कारवाई करावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहे.


दिल्ली वाढत्या धोकादायक प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पर्यावरण मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक

- Advertisment -