Live Update :राज्यात १ हजार ८४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण

Maharashtra political crisis navratri 2022 shiv sena uddhav thackeray bjp eknath shinde devendra fadanvis congress mumbai pune monsoon

राज्यात १ हजार ८४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ८४७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, १८४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच आज सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूदर १.८३ टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट ९८.०२ टक्के आहे. सध्या राज्यात ११ हजार ८८९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.


कामकाज समितीत अजय चौधरी यांचा समावेश करून घ्या, ही शिवसेनेची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली आहे. शिंदे गटाकडून दादा भुसे आणि उदय सामंत यांचा कामकाज समितीत समावेश


आतापर्यंत शांत होतो, यापुढे कायदेशीर नोटीस देणार; संजय राठोडांचा चित्रा वाघ यांना इशारा


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ ऑगस्टला ढकलली


एनडीआरएफपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय बैठकीत घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३ हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली

मेट्रो ३ च्या वाढलेल्या कॉस्टला मान्यता देण्याचा प्रस्ताव – उपमुख्यमंत्री

२०२३ पर्यंत मेट्रो सुरू करण्याचे आदेश- उपमुख्यमंत्री


प्रतीमा मलिन असलेल्यांना मंत्री बनवलं

शिंदे-भाजप सरकारकडून महिलांचा अपमान

काही जणांची खात्यावरुन नाराजी दूर करण्यावरून बैठकीत चर्चा

क्लिनचिट न मिळालेल्यांना मंत्रिमंडळात स्थान


सर्व मंत्र्यांची स्वतंत्र बैठक सुरू

मंत्रिमंडळाची बैठक संपली

राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला सुरुवात


राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची घेतली भेट


पावसाळी अधिवेशनापूर्वी गुरुवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक


आयएनएस ‘विक्रांत’प्रकरणी किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा, अटक झाल्यास तात्काळ जामीन


नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ


राजन पाटलांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक


नितीश कुमार थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ


ज्यांचा जन्म दुसऱ्याचा पक्ष फोडून झाला त्यांनी बोलू नये- आशिष शेलार

उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये गेले – आशिष शेलार

आम्ही म्हणजे भारत म्हणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये-

अंतर्गत वादामुळे शिवसेना फुटली

पवारांनी भाजपने कसं राहवं सांगू नये- आशिष शेलार

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे निवडणूक आयोग नाही- आशिष शेलार

उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे- आशिष शेलार


, माध्यमांनीच खाते वाटप करून टाकलं पण त्यांनी केलेले खाते वाटप सपशेल चुकीचे ठरेल –


राष्ट्रवादीकडून शिंदे – फडणवीस सरकारविरोधात याचिका दाखल, निवडणुका वेळेत घेण्याची मागणी


आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मंत्रालयाच्या सातवा मजल्यावर पार पडणार बैठक


बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ‘नंदनवन’मध्ये दाखल


आरे मेट्रो कारशेड वृक्षतोड प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी

आरे मेट्रो कारशेड वृक्षतोड प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

सुनावणीकडे सरकार आणि वन्यप्रेमींचे लक्ष


येत्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता

पंचगंगेने धोक्याची पातळी गाठली