भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण
BJP president JP Nadda tests positive for COVID-19
"I am feeling fine and have isolated myself on the advice of doctors," he says
(File photo) pic.twitter.com/LDw8oAhjzM
— ANI (@ANI) January 10, 2022
आज राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ११ हजारांनी अशी मोठी घट झाली. राज्यात आज ३३ हजार ४७० नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २९ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६ हजार ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा
Maharashtra reports 33,470 fresh COVID cases, 29,671 recoveries, and 8 deaths today
Active cases: 2,06,046
Total recoveries: 66,02,103
Patients in institutional quarantine: 2,505Omicron cases: 1,247 pic.twitter.com/gmtf1aW9xs
— ANI (@ANI) January 10, 2022
गेल्या २४ तासांत मुंबईत १३ हजार ६४८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २७ हजार २१४ रुग्ण रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील आजच्या कोरोना आकडेवारीने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा
Mumbai reports 13,648 COVID cases, 27,214 recoveries, and 5 deaths today
Active cases: 1,03,862
Bed occupancy: 21% pic.twitter.com/rgelBg5Ubl— ANI (@ANI) January 10, 2022
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कोरोनाची लागण
Karnataka CM Basavaraj Bommai tests positive for COVID-19 "with mild symptoms"
"My health is fine, I am under home quarantine," he tweets
(File photo) pic.twitter.com/3iSZiw637p
— ANI (@ANI) January 10, 2022
केंद्रीय मंत्री अजय भट्ट यांना कोरोनाची लागण
Union Minister Ajay Bhatt tests positive for COVID-19 "with mild symptoms", isolates himself at home
(File photo) pic.twitter.com/sYvyCzBUxm
— ANI (@ANI) January 10, 2022
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Bihar CM Nitish Kumar tests positive for COVID-19
"On the advice of doctors, he has isolated himself at his residence," his office says
(File photo) pic.twitter.com/3GxA9B4hNK
— ANI (@ANI) January 10, 2022
मुंबईतील धारावीमध्ये आज दिवसभरात ९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या धारावीत ९४३ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत.
Mumbai's Dharavi reported 97 fresh COVID cases, taking total active cases in the area to 943: BMC
— ANI (@ANI) January 10, 2022
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Defence Minister Rajnath Singh test positive for COVID-19 pic.twitter.com/eyhr4AWjFg
— ANI (@ANI) January 10, 2022
कोस्टल रोड प्रकरणातील महत्त्वाचा २ किमी बोगद्याचे वर्षभरात काम पूर्ण
प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटी बोगद्याचे खणन
मावळा टीबीएम संयंत्रणाची मोठी कामगिरी
नेपाळमधील शाळा जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत बंद राहणार असे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
Schools in Nepal to remain closed till January end, says its Education Ministry
— ANI (@ANI) January 10, 2022
कामगारांनी अंत न पाहता एसटी बस सुरु करावी, पगार वाढीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम- अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैररसोय, महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा, एसची संपामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रवाशांचे खूप हाल झाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा झाली, एसटी सेवा सुरु झाली पाहिजे यावर एकमत, प्रवाशांसोबत असलेली बांधिलकी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, सरकारवर विश्वास ठेवा, एसटी सेवा पूर्वपदावर आणा, विलिनीकरणाचा मुद्दा न्याप्रविष्ठ आहे- शरद पवार
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे शरद पवार यांचे आवाहन
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर कोर्ट जो निर्णय देऊन तो मान्य असेल- एसटी कृती समिती
राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी घेतला कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस
आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस मिळणार आहे. बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये मी सुद्धा आज बूस्टर डोस घेतला.मी सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करतो की, ज्यांचे दोन्ही डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले त्यांनी या बूस्टर डोसचा लाभ घ्यावा. pic.twitter.com/2gxoqPgTrq
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 10, 2022
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक करणाऱ्या गाडीला आग
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक
पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना कोरोनाची लागण
उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदणी होत नाही, कुणालातरी निवडणुका आटोपण्याची घाई झाली आहे, गोव्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी काँग्रसचे प्रयत्न- संजय राऊत
देशात आज कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे रुग्ण, 146 रुग्णांचा मृत्यू
COVID19 | India reports 1,79,723 fresh cases & 146 deaths in the last 24 hours
Active case tally reaches 7,23,619. Daily Positivity rate at 13.29%
Omicron case tally at 4,033 pic.twitter.com/bOTWBFwuxN
— ANI (@ANI) January 10, 2022
भायखळा येथील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल
Maharashtra | A level-2 fire broke out in a wooden godown near Mustafa Bazar in the Byculla area of Mumbai. 8 fire brigades reached on the spot to control the fire; no casualties reported so far: Mumbai Fire Brigade
— ANI (@ANI) January 10, 2022
सुप्रीम कोर्टात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुनावणी होणार आहे.